Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…

Dhanashri Rout by Dhanashri Rout
January 12, 2021
in इतर, ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
८० वर्षांचा योद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये! बेजार बळीराजाच्या भेटीला थेट बांधावर

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कृषी कायद्यांना स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

याबाबत पवारांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, ‘कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

A welcome decision taken by the Apex Court of India to put on hold the implementation of three farm bills and set up a four member committee to resolve the issues. #SupremeCourt #FarmLaws

— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 12, 2021

तसेच ते पुढे म्हणतात, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेसांठी चांगले वातावरण निर्माण होईल, तसेच शेतकऱ्यांचे हितसंबंध विचारात घेऊन निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार….
कोर्टाच्या स्थगितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ‘केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर न्याय मागत आहेत. पण त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजून घेत त्यांना न्याय द्यावा,’ असे त्या म्हणाल्या.

‘सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देताना या कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. सरकारने आतातरी संवेदनशील व्हायला हवं,’ असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलन : सुप्रिया सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार; मोदी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
शेतकरी आंदोलन! राहुल गांधी केंद्र सरकारवर बरसले; म्हणाले…
मुख्यमंत्री साहेब, माझं लग्न करुन द्या; युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Tags: BJPModi GovernmentSharad Pawarकृषी कायदाकृषी शेतकरी आंदोलनभाजपामोदी सरकारशरद पवारशेतकरी आंदोलन
Previous Post

मुंबईच्या लाइफलाइनसाठी ‘चेन्नई पॅटर्न’, मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार पण..

Next Post

बला.त्काराच्या आरोपाबाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; फेसबुक पोस्ट केली शेअर

Next Post
बला.त्काराच्या आरोपाबाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; फेसबुक पोस्ट केली शेअर

बला.त्काराच्या आरोपाबाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक खुलासा; फेसबुक पोस्ट केली शेअर

ताज्या बातम्या

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

जगातील सर्वात घाण माणूस! ६५ वर्षांपासून अंघोळच केली नाही, वाचून तुम्हालाही येईल उलटी

January 17, 2021
भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपला

January 17, 2021
महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

महाराष्ट्रातील उद्योजकाची दक्षिण आफ्रिकेत १०-१२ तरुणांनी धारदार शस्त्रांनी केली ह.त्या

January 17, 2021
“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

“कल्याणसारखे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात कोठे नसतील”; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला घरचा आहेर

January 17, 2021
दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

दारु, बिअर, वाइन, व्होडका, स्कॉच, देशी आणि विदेशी या सगळ्यांमध्ये काय फरक आहे?

January 17, 2021
आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आम्ही कमिटीसमोर जाणार नाही तर…; आक्रमक शेतकऱ्यांनी केंद्राविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

January 17, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.