शाहरुख खानची लाडली सुहाना खानच्या फोटोवरून तुमची नजर हटणार नाही

बॉलीवूड किंग शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेले अनेक वर्षे शाहरुख खान बॉलीवूडमध्ये राज्य करत आहे. त्याच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.

अभिनयाने लोकांची मने जिकणाऱ्या शाहरुख खानला हे यश मिळवण्यासाठी अनेक वर्षे मेहनत करावी लागली. एवढे वर्ष मेहनत केल्यानंतर त्याला हे यश मिळाले आहे. त्यामूळे शाहरुख खान नेहमीच लोकांसाठी चर्चेचा विषय असतो.

पण सध्या शाहरुख खान नाही तर त्याची मुलगी सुहाना खान खुप जास्त चर्चेत आहे. शाहरुख खानची लाडली सुहाना आत्ता मोठी झाली आहे. त्यामूळे ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सुहाना तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटोला लोक देखील मोठ्या प्रमाणावर पसंत करत असतात. सुहानाने जे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ते फोटो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.

सुहाना दिसायला खुप सुंदर आहे. सौंदर्याच्याबाबतीत ती बॉलीवूडच्या मोठं मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. त्यामूळे ती लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यु करेल असे बोलले जात आहे.

सुहाना शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये असते. पण सध्या कोरोना आणि लॉकडाउनमूळे ती भारतात राहायला आली आहे. लवकरच ती पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला परत जाणार आहे. शिक्षणामूळे सुहाना सध्या बॉलीवूडपासून लांब आहे.

सुहाना सध्या मुंबईत आहे आणि ती तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अशातच सुहानाने घरात एक फोटोशूट केला होता. तेच फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या सुंदरतेला बघून अनेकजण तिच्या प्रेमात पडले आहेत. बोलले जात आहे की, सुहाना तिचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये डेब्यु करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘कोविशिल्ड’ लस तिसऱ्या टप्प्यात! पुण्यात ‘या’ दिवसापासून मिळणार डोस

अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती रेखा; अशा प्रकारे करायची जवळ जाण्याचा प्रयत्न

अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोपाने खळबळ; अभिनेत्रीने मागितली मोदींची मदत

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्णयाचे कंगणा राणौतने केले भरभरून कौतूक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.