सर्व पुरुष असेच असतात का? घरातील ‘ते’ खाजगी फोटो शेअर करत शाहीद कपूरच्या पत्नीचा प्रश्न; पहा फोटो..

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अमीर खान जवळपास वर्षांपासून एका पण चित्रपटात दिसलेला नाही. त्याचा मागे आलेला कबीर सिंह चित्रपटात सुपरहिट झाला होता त्यानंतर आता तो त्याच्या आगामी जर्सी चित्रपटाची तयारी करताना दिसून येत आहे.

शाहिद कपूर कितीही व्यस्त असला तरी तो त्याच्या कुटुंबाला वेळ देत असतो. त्याची बायको मीरा राजपूत पण सोशल मीडियावर सक्रिय असते. सतत ती काही न काही अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

शाहिद कपूरची बायको मीरा कपूर दिसायला एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यात शाहिद घरी कसा राहतो हे सांगण्याचा तीन प्रयत्न केला आहे.

शाहिदची पत्नी मीरानं घरात अस्ताव्यस्त पडलेले शूज-सॉक्सचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर चाहत्यांना एक गंभीर प्रश्न विचारला आहे.मीराने शेअर केलेल्या फोटोमध्ये शाहिदचे शूज आणि सॉक्स अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना मीरानं लिहिलं, ‘सर्व पुरुष असेच असतात का?’ मीराने या फोटोतून सर्व पुरुष असेच असतात का असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. फोटोत सॉक्स आणि शूज घरात पडलेले दिसत आहेत.

मीरा कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा तिच्या पोस्ट चर्चेत येत असतात. ती अनेकदा बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसून येत असते. शाहिद आणि मीरानं २०१५ मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना मीशा आणि झेन अशी दोन मुलंही आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.