अजबच! जखमी सैनिकांना बरे करण्यासाठी केला जातोय सेक्स थेरेपीचा वापर, सरकार करतंय खर्च

जगात वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या उपचार पद्धती आहे. पण काही उपचार पद्धती या जरा विचित्रच वाटत आहे. त्यातलीच एक उपचार पद्धती म्हणजे सेक्स थेरेपी. सेक्स थेरेपी ही जगात प्रसिद्ध आहे, पण ही पद्धत काही कारणांमुळे वादात आहे.

बऱ्याच देशात रुग्णांना बरे करण्यासाठी सेक्स थेरेपीचा वापर केला जातो. सध्या या सेक्स थेरेपीची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. कारण इस्त्रायच्या जखमी सैनिकांना सेक्स थेरेपीद्वारे उपचार दिले जात आहे. विशेष म्हणजे या सेक्स थेरेपीचा खर्च इस्त्रायल सरकार उचलत आहे.

या सेक्स थेरेपीमध्ये रुग्णसोबत आणखी एखादी व्यक्ती ठेवली जाते. ज्यामुळे रुग्णाची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी मदत होते. पण ही एक वादात असलेली उपचार पद्धती आहे, असे असतानाही इस्त्रायलच्या सैनिकांना ही सेक्स थेरेपी दिली जात आहे.

युद्धामध्ये जे सैनिक गंभीर जखमी झाले आहे किंवा जे सैनिक जखमी असून त्याला हालचाली करता येत नाही. त्यांच्यावर या थेरेपीने उपचार केले जात आहे. या सेक्स थेरेपीचा सर्व खर्च इस्त्रायल सरकारकडून केला जात आहे, असे बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या थेरेपीबीबत सेक्स थेरेपीस्ट रोनित अलोनी यांनी सांगितले आहे, की या उपचारपद्धतीचा वापर करताना, रुग्णाच्या खोलीच एक बेड, सीडी प्लेअर आणि कामुक पेंटींग्स ठेवल्या जातात. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी या पेंटींग्सचा उपयोग केला जातो.

या थेरेपीमध्ये रुग्णांना सेक्स कसा केला जातो हे शिकवले जाते. ज्यामुळे रुग्णांमधील लैंगिक क्षमता आणि शारीरीक क्षमता वाढते. सैनिकांवर ही पद्धती वापरल्याने सैनिक पुन्हा युद्ध लढण्यास सज्ज होतात. काही रिपोर्टमध्ये ही थेरेपी खुप फायद्याची असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना नाहीच म्हणत कोरोनाग्रस्त मित्राला बोलवून केली पार्टी, आठवड्यातच झाला मृत्यू
देवेंद्र फडणवीस पुतण्यामुळे अडचणीत, ४५ पेक्षा कमी वय असताना घेतली लस
मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला थरारक अनुभव; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.