तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘१’ असेल तर ही बातमी वाचाच; भरावा लागू शकतो दंड

मुंबई | गाड्या खरेदी करण्यासाठी जेवढे हौशी वाहनचालक आहेत. तेवढेच हौशी वाहनचालक गाड्यांवरील नंबर घेण्यासाठी आहेत. आपल्या आवडीचा नंबर हेण्यासाठी अनेक जण लाखो रुपये मोजतात. मात्र ही अशाच वाहन धारकांसाठी आहे ज्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा १ आहे.

याबाबत परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा १ असेल तुम्हाला १५ जुलै २०२१ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावणे बंधनकारक असणार आहे.

यासोबतच जुन्या वाहनांच्या नंबरप्लेटचा आकडा एक किंवा शून्य असेल अशा वाहनचालकांना १५ जुलै २०२१ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यात याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यानुसार जर तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. ही नियमावली १५ जुलै २०२१ लागू होईल.

महत्त्वाच्या बातम्या
‘जीव गेला तरी बेहत्तर पण शरण जाणार नाही’, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी फोडली डरकाळी
‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा
शेतकरी आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला; व्हायरल मेसेज खोटा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.