स्टेट बॅंकेची भन्नाट योजना; एफडी करा व दुप्पट पैसे मिळवा

निवृत्तीनंतर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवी योजना आणली आहे. पगार नसलेले लोक आणि निवृत्तीसाठी बचत करण्याची इच्छा असलेले लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार असल्याचं स्टेट बॅंक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. ३ फेब्रूवारीपर्यंत ही योजना सूरू राहणार आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत.

रिटायरमेंट बेनिफिट फंड योजना म्हणजे काय आहे
या योजनेचं नाव SBI रिटायरमेंट बेनिफिट फंड सोल्युशन ओरिएंटेड स्कीम असं आहे. या योजनेचे व्यवस्थापन दिनेश आहूजा, मोहित जैन, गौरव मेहता हे तिघेजण मिळून करतील. यामध्ये कमीत कमी ५००० रूपयांपासून गुंतवणूक करण्याची सूरूवात करू शकता.

गुंतवणूकदारांना काय फायदा होणार
या म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास यामध्ये एफडीपेक्षा जास्त परतावा मिळेल. म्यूचुअल फंडमध्ये वर्षाला १० टक्के परतावा मिळतो. तर एफडीवर फक्त ५ टक्केच परतावा मिळतो. SBI ने दिलेल्या माहितीनूसीर या फंडमध्ये चार प्लॅन आहेत त्यात शेअर बाजारावर आधारित, बॉन्सवर आधारित, बॉन्ड्स्वर आधारित, शेअरवर आधारित प्लॅन आहेत.

एसबीआय रिटायरमेंट फंडने ग्राहकांसाठी ऑटो ट्रान्स्फर योजना आणि माझी निवड योजना या दोन गुंतवणूकीच्या योजना दिल्या आहेत. या योजनेत गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
पोस्टाच्या ‘या’ जबरदस्त योजनेत 100 रुपये गुंतवा आणि व्हा लखपती; जाणून घ्या सविस्तर..
पती-पत्नीच्या नावे पोस्टात अकाऊंट उघडा आणि मिळवा दुप्पट फायदा; समजून घ्या पुर्ण स्किम
चाळीशीनंतर अशी करा गुंतवणूक आणि कमवा दोन कोटी रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.