सावूथ आणि हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या ‘ह्या’ अभिनेत्रीचा आहे राजेशाही थाट; करते दुधाने आंघोळ आणि घालते चांदीची चप्पल

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री ग्लॅमरस, अप्रतिम लुक आणि लक्जरी लाईफस्टाइल अश्या गोष्टीना घेऊन चर्चेत असतात. तसेच त्यांचे लोखो फॅन्स त्यांच्यावर जबरदस्त फिदा असतात. थोडक्यात या चंदेरी दुनियेत त्यांचा थाटच वेगळा असतो.

करोडोंची संपत्ती, कोट्यावधींचे आलिशान बंगले, चकमकीत लक्जरी कार असे त्यांचे राजा-महाराजांसारखे जगणे असते. पण हे सर्व ऐश्वर्य मिळवण्यासाठी त्यांना  खूप परिश्रम घ्यावे लागतात हे ही खरे. तेव्हा जाऊन ते असे  ऐशोआरामी जीवन जगतात.

Actress-Digangana-Suryavanshi- – Bollywoodlocha- बॉलीवुड की ताजा खबरें,  Latest Bollywood News (बॉलीवुड ब्रेकिंग न्यूज) ताजा समाचार हिंदी- बॉलीवुड  लोचा

पण असेही कलाकार असतात जे जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच येतात. थोडक्यात त्यांना कश्याचीच कमी नसते. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत, जी लहानपणापासून एखाद्या राजकुमारी सारखी राहते. तिचा थाटच काही निराळा आहे.

आपण बोलत आहोत अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिच्या बद्दल. २००२ साली सोनी टिव्हीच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’ या मालिकेतून तिने एक बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. आपल्या करियरच्या सुरूवातीलाच तिने आपल्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांना भुरळ पडली होती.

Bollywood Actress Digangana Suryavanshi Lifestyle - गोविंदा की यह एक्ट्रेस  नहाती है दूध से, पहनती है चांदी की चप्पल, राजकुमारी की तरह है लाइफस्टाइल |  Patrika News

दिगांगना सूर्यवंशी ही एका राजकुमारीप्रमाणे आयुष्य जगते. एवढंच नाही तर ती चक्क दुधाने आंघोळ करते, सोन्याचे घङयाळ घालते आणि चांदीची चप्पल घालते.  हे सगळे ऐकून कुणाचाच विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. अभिनेत्री दिगांगना ही मोठ्या राजेशाही घराण्यातून येते.

Digangana Suryavanshi Height, Weight, Age, Biography& More » StarsUnfolded

दिगांगना हिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सर्वांत आधी दुधाने आंघोळ घातली जाते. तिला पारंपारिक नवनवीन आभूषणांनी सजविण्यात येते. तेव्हा पायात चांदीची चप्पल, मनगटावर सोन्याचे घङयाळ आणि ङोक्यावर सोन्याचा मुकूट घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

तिच्या १० व्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी तिला सोन्याचे घङयाळ भेट दिले होते. त्यामुळे आपल्या दर वाढदिवसाला ती हे घङयाळ न विसरता घालते. दिगांगनाच्या चांदीच्या चपला कोलकात्याचा एक डीजाइनर डिजाइन करतो.

Ex-Bigg Boss Contestant, Digangana Suryavanshi's Royal Bath On Her 19th  Birthday

असे समजले आहे की तिच्या आईवडीलानी अनेक नवस बोलल्यानंतर दिगांगनाचा जन्म झाला होता. त्यामुळे तिचा प्रत्येक हट्ट पुरवला जातो. आतापर्यंत तुम्ही दिगांगना हिला कित्येक मालिकांमध्ये पाहिले असेल. टेलिव्हिजनच्या दुनियेत तर तिने भरघोस प्रसिद्धी मिळवली आहे. तिने तिच्या करीयरची सुरुवात लहान वयात केली होती.

दिगांगना हिला ‘बिग बॉस ९’ मध्ये पाहायला मिळाले. परंतु अगदी कमी काळातच ती शोमधून बाहेर झाली. दिगांगनाने ‘जिलेबी’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘फ्रायडे’ या चित्रपटात दिसली. दिगांगनाला बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत तिला मनासारखे यश मिळाले नाही. हल्ली दिगांगना साऊथ सिनेमांत व्यस्त आहे. तर लवकरच ‘सीटीमार’ आणि ‘वल्यम’ या चित्रपटांत पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा-

पुण्यातील चिमुकल्या वेदीकाला आज दिले 16 कोटींचे इंजेक्शन, कुटुंबीय आनंदाने गेले भारावून

पित्ताची गोळी खाण्याआधी करा हा सोपा घरघुती उपाय; पित्त कायमचे गायब होईल

ज्या ठिकाणी बाप कॉन्स्टेबल तिथेच मुलगा आयपीएस बनत एसपी झाला; आज बाप पोराला ठोकतोय सलाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.