Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

एक दोन नव्हे तर तब्बल २२ वेळा सौरव गांगुलीला करावी लागली कोरोना टेस्ट; जाणून घ्या कारण..

Yashoda Naikwade by Yashoda Naikwade
November 26, 2020
in इतर, आंतरराष्ट्रीय, खेळ, ताज्या बातम्या, राज्य
0
एक दोन नव्हे तर तब्बल २२ वेळा सौरव गांगुलीला करावी लागली कोरोना टेस्ट; जाणून घ्या कारण..

आजुबाजुचे कोरोना पॉझिटिव्ह आले किंवा सर्दी खोकला झाला की आपण कोरोना टेस्ट करून घेतो. कोणत्याही माणसाने २ किंवा जास्तीत जास्त ३ वेळा कोरोना चाचणी केली असेल. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने गेल्या ४-५ महिन्यांमध्ये किती कोरोनाच्या चाचण्या केल्या, याचा आकडा सांगितला तर तुम्हाला धक्का बसेल.

व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली म्हणाला की, गेल्या साडेचार महिन्यात मी २२ वेळा कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. यामध्ये एकदाही पॉझिटिव्ह आलो नाही. माझ्या संपर्कातील असणारे लोक पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मला कोरोना चाचण्या कराव्या लागल्या होत्या. पण मला मात्र करोना झाला नसल्याचेच चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.”

पुढे गांगुलीने सांगितले की, “घरांमध्ये वृद्ध आई-बाबा आहेत. तसेच मी दुबईलाही गेलो होतो. सुरुवातीला मी चिंतेत होतो. स्वत:साठी नाही तर समाजासाठी, कारण माझ्यामुळे कोणाला कोरोना होऊ नये ही भावना नेहमी मनात असायची. त्यामुळे एखाद्या कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आल्याचे समजल्यानंतर मी तत्काळ करोना चाचणी करत होतो”.

कोरोनाच्या काळात गांगुली आयपीएलचे आयोजन करण्यासाठी झटत होता. गांगुलीने पुढाकार घेऊन यावर्षीचे आयपीएल युएईतही यशस्वी करून दाखवले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे जवळपास पाच महिन्यांपासून आयपीएलच्या आयोजनासाठी फिरत होते. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांमध्ये त्यांना बऱ्याच कोरोना चाचण्या कराव्या लागल्या.

आता नरेंद्र मोदींना मराठा समाज दाखवणार ‘एक मराठा लाख मराठा’, पुण्यात अडवणार मोदींचा मार्ग

भाडेकरूंसाठी खुशखबर! मोदी सरकारच्या नव्या कायद्याने घरमालकांची दादागिरी संपणार

Tags: CoronaCorona testsaurav ganguliकोरोनाटेस्टसौरव गांगुली
Previous Post

आता नरेंद्र मोदींना मराठा समाज दाखवणार ‘एक मराठा लाख मराठा’, पुण्यात अडवणार मोदींचा मार्ग

Next Post

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला होता पाठिंबा; वाचा सत्ता स्थापनेची इनसाईड स्टोरी

ताज्या बातम्या

गुजरात सरकारनं केलं ड्रॅगन फ्रूटचं बारसं; नाव वाचून बसेल धक्का

भाजपानं शहरांनंतर आता फळांकडे वळवला ‘नामांतर’ मोर्चा; ड्रॅगन फ्रूटचं केलं बारसं

January 20, 2021
भास्करराव पेरे पाटलांनी सांगितले मुलीच्या पराभवाचे खरे कारण; वाचून धक्का बसेल

भास्करराव पेरे पाटलांनी सांगितले मुलीच्या पराभवाचे खरे कारण; वाचून धक्का बसेल

January 20, 2021
धनंजय मुंडे प्रकरण! …तर कारवाईची जबाबदारी आमची; शरद पवारांनी केले मोठे विधान 

धनंजय मुंडे प्रकरण! …तर कारवाईची जबाबदारी आमची; शरद पवारांनी केले मोठे विधान 

January 20, 2021
कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’

‘जो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, त्यालाच निवडणुकीचं तिकीट देणार’

January 20, 2021
पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? वाचा ‘या’ सोप्या ट्रिक्स

पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? वाचा ‘या’ सोप्या ट्रिक्स

January 20, 2021
माझा कारभारी लय भारी! …म्हणून मी पतीला खांद्यावर उचलून घेऊन विजयोत्सव साजरा केला

‘या’ कारणामुळे विजयी नवऱ्याची बायकोने काढली खांद्यावरुन मिरवणूक; घ्या जाणून

January 20, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.