Share

रोहीतच्या खणखणीत षटकारावर रितीकाऐवजी सारा तेंडूलकरचाच तुफान जल्लोष

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या रूपात पाहायला मिळाला. या सामन्यात रोहित शर्माने ४८ धावांची झंझावाती खेळी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) तुफान फटकेबाजी केली.(sara tendulkar reaction viral on rohit sharma sixer)

यावेळी स्टेडियममध्ये भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील उपस्थित होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मारलेल्या षटकारावर सारा तेंडुलकरने भन्नाट रिऍक्शन दिली आहे. सारा तेंडुलकरने दिलेल्या रिऍक्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना झाला. यावेळी मुंबई इंडियन्स संघांला चिअर करण्यासाठी सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये आली होती. या सामन्यात रोहित शर्माने षटकार मारला. त्यावेळी सारा तेंडुलकरने उडी मारत जल्लोष साजरा केला.

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1526599621719404545?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526599621719404545%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsara-tendulkar-reaction-on-rohit-sharma-shots-mi-vs-srh-match-ipl-2022-tspo-1465518-2022-05-18

सारा तेंडुलकरने दिलेली ही रिऍक्शन टीव्ही स्क्रीनवर देखील दाखवण्यात आली. तिच्या या रिऍक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ट्विटरवर अनेक युजर्सनी हे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी देखील सारा तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघांला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. सामना पाहतानाचे तिचे अनेक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

https://twitter.com/AkshatOM10/status/1526611419466043393?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526611419466043393%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsara-tendulkar-reaction-on-rohit-sharma-shots-mi-vs-srh-match-ipl-2022-tspo-1465518-2022-05-18

मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या साखळी सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा संघामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. शेवटच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी मिळणार असल्याचे संकेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरने एका ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूची सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या :-
खुल्ताबादेतील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; जाणून घ्या का घेतला हा निर्णय
रिंकू सिंगला मिळाला WWE चा खिताब; कपाळावर गंध, गळ्यात रुद्राक्ष, लुक पाहून चाहते झाले हैराण
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी समुद्रकिनारी दिसली किस करताना; पहा व्हायरल फोटो

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now