करीनाने साराला कसे प्रश्न विचारलेत पहा; एक आई असे प्रश्न विचारते यावर विश्वास बसणार नाही

मुंबई | सैफ अली खान आणि तिची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान नुकतीच करीना कपूर खानच्या ‘शो व्हॉट वुमेन व्हांट’ शोमध्ये दिसली. या कार्यक्रमामधील गोड आणि आंबट दोन्ही गोष्टी सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

यावेळी करीनाने साराला अनेक प्रश्न विचारले होते. करीनाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे साराने मनमोकळेपणाने दिली. मात्र करीनाच्या एका प्रश्नावर साराचा गोंधळ उडाला. आणि याचीच आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करीनाने सारा अली खानला विचारले की, कधी वन नाइट स्टॅण्ड केले आहेस का? असे विचारत करीना म्हणाली मला विचारले नाही पाहिजे पण आपण मॉर्डन लोक आहोत. वन नाइट स्टॅण्ड म्हणजे कोणासोबत तरी एक रात्र व्यतित करणे.

करीनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना साराचा गोंधळ उडाला. प्रश्नाचे उत्तर देताना साराने सांगितले की मी कधीच वन नाइट स्टॅण्ड केले नाही. साराने हे उत्तर दिल्यांनतर करीनाने देखील निश्वास घेतला. साराच्या सहभागामुळे या शोची रंगत आणखीनच वाढली.

दरम्यान, साराला या शोमध्ये करीनाने बरेच खासगी प्रश्न विचारले होते. करीनाने सारा अली खानला विचारले की तू कधी कोणाला नॉटी मेसेज पाठवले आहेस का?, या प्रश्नासोबत करीना म्हणाली की तुझे वडीलांनी ऐकू नये म्हणून मी विचारत नाही. मात्र प्रश्नांवर थोडा विचार करून साराने लाजत उत्तर हो असे उत्तर दिले.

 

महत्त्वाच्या बातम्या
अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; मालिकांमध्ये करते काम
फोटोतला छोटा मुलगा मुंबईच्या चाळीत लहाणाचा मोठा झाला, आज करतोय बाॅलीवूडवर राज्य
टाइमपास म्हणून अभिनय करत होते आज बॉलीवूडचे सर्वात प्रभावशाली अभिनेते आहेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.