पुस्तक वाचण्यात मग्न असलेल्या सारा अली खानवर चाहते झाले फिदा

सारा अली खान बॉलीवूडच्या काही अशा कलाकारांपैकी एक आहे जे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. साराचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे तिची सोशल मिडीयावरील फॉलोविंग देखील वाढत आहे.

सध्याच्या घडीला सारा इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती तिच्या प्रोफेशनल आयूष्यासोबतच वैयक्तिक आयूष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना वैयक्तिक आयूष्याबद्दल माहीती देत असते.

सारा सध्या सुट्टीवर आहे. सारा सुट्टयांमध्ये तिच्या आईसोबत आणि भावासोबत असते. ती अनेकदा त्यांच्यासोबत बिचवर जात असते. बिचवरील तिचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत असतात. पण या वेळेस मात्र बाहेर न जाता घरी आहे.

या सुट्टीमध्ये साराने बाहेर कुठे न जाता घरी बसून पुस्तक वाचण्याचा निर्णय घेतला. साराने पुस्तक वाचतानाचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोला खुप कमी वेळात लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.

साराच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खुप जास्त आवडला आहे. त्यामूळे फोटो लाखो लाईक्स मिळाले आहेत. साराचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. लवकरच सारा तिच्या नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महतवाच्या बातम्या –

माधूरी दिक्षित आणि आयशा जुल्कासोबत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्री बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक

तारक मेहतामधील तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयुष्यात आहेत एकमेकांचे कट्टर वैरी, कारण..

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत अभिनेत्री दिया मिर्झाचं ट्विट व्हायरल; म्हणते…

एका टॉपसेल फोटोशूटमूळे वादाच्या भवऱ्यात अडकली होती ममता कुलकर्णी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.