अभिनेता संजय कपूरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सचा काळ सुरु आहे. अनेक स्टार किड्स बॉलीवडमध्ये डेब्यू करत आहेत. त्यामूळे नेपोटिझमचा वाद देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. पण तरीही कलाकार त्यांच्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये लॉंच करत आहेत.

गेल्या वर्षी अनेक कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. या नवीन वर्षामध्ये देखील अनेक स्टार किड्स इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहेत. यातीलच एक नाव म्हणजे शनाया कपूर. बॉलीवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया लवकरच बॉलीवूमध्ये डेब्यू करणार असल्याचे बोलले जात आहे.

शनाया कपूर बॉलीवूडमध्ये डेब्यूची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी तिने अभिनयाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासोबत ती डान्स देखील शिकत आहे. तिचे डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.

शनाया लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करु शकते. ती दिसायला खुपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. सोनम कपूरच्या लग्नामध्ये पहील्यांदा चर्चेत आली होती. त्यावेळी तिचे खुप जास्त कौतूक करण्यात आले होते. तिच्या सुंदरतेने तिने सर्वांना घायाळ केले होते.

बहिण सोनम कपूरच्या लग्नामध्ये सर्वात जास्त चर्चा शनायाच्या लुकची झाली होती. त्यामूळे ती चित्रपटांमध्ये कधी दिसणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. आत्ता या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. शनायाने तिच्या डेब्यूची सगळी तयारी सुरु केली आहे.

शनायाने नवीन फोटोशूट केला आहे. त्या फोटोंमध्ये ती खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. शनायाने बहीण सोनम आणि जान्हवीच्या पाऊलावर पाऊल ठेवत अतिशय बोल्ड फोटोशूट केला आहे. त्यामूळे तिचा हा फोटोशूट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

शनायाने तिच्या सोशल मिडीयामध्ये आकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. चित्रपटांच्या अगोदर शनायाने वेबसीरीजमध्ये डेब्यू केला आहे. तिने ‘बॉलीवूड वाईव्स’ वेबसीरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

अभिनेता अंकूश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पहा फोटो

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल होते राजकूमार; पण तिने मात्र लग्नाला दिला होता नकार

चित्रपटातील अभिनेत्यानेच केली रोहित शेट्टीच्या चित्रपटातील ‘त्या’ स्टंटची पोलखोल, पहा व्हिडीओ

‘आपके प्यार मैं’ गाण्यात हॉटनेसने आग लावणारी अभिनेत्री मालिनी शर्मा आज करते ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.