‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील किर्ती आहे खऱ्या आयुष्यात अशी, झटपट चाहत्यांना केले आकर्षीत..पहा बो’ल्ड फोटो..

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंदीस उतरत आहेत. त्यातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील कीर्तीचे पात्र प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडते. तिच्या असलेली जिद्द आणि विश्वास या जोरावर तिने प्रेक्षकांची माने जिकली आहे.

कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकरच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. समृद्धीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केल. तिने अनेक मालिका, शॉर्ट फिल्म आणि ‘ढोलकीच्या तालावर’ या रियालिटी शोमध्ये पाहायला मिळाली. या शोमध्ये ती रनरप विजेती होती, तेव्हापासूनच तिच्या मनोरंजन सृष्टीतल्या प्रवासाची सुरुवात झाली.

Samruddhi.kelkar - ✨ . . . . Mua-@sanket_vaidya_hair_and_makeup Saree- @pickar_india | Facebook

समृद्धीचा जन्म ठाण्यात झाला असून तिचे शिक्षणही ठाण्यात झाले आहे. तीचे उच्च शिक्षण मुलुंड कॉलेजमध्ये झाले आहे. तिच्या वडिलांचे नाव सुनील केळकर तर आईचे नाव मेधा केळकर. समृद्धीला नृत्याची फार आवड असल्याने तिने कथकचे शिक्षण घेतले आहे आणि त्यात विशारद पदवी मिळवली आहे.

PHOTOS: star pravah serial phulala sugandha maticha fame samruddhi kelkar beautiful photos and unknown information about her sdn 96 | 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील समृद्धी केळकरबद्दल काही खास ...

समृद्धी इन्स्टाग्राम सतत ऍक्टिव्ह असते तिच्या फॅन्स साठी ती सतत फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करत असते, तिचे इन्स्टाग्राम वरील फॉल्लोवेर्स सुमारे २ लाख ५७ हजारा पेक्षा जास्त आहेत. सध्या तिचे इन्स्टाग्राम वरील रिल्स सुद्धा खूप जास्त प्रमाणत व्हायरल होत असतात तरुणाईत आलेला हा रिल्सच्या ट्रेंड मध्ये तुम्ही समृद्धीला सुद्धा इन्स्टाग्राम वर बगू शकता.

Samruddhi Kelkar from phulala sugandh maticha as kirti photos

समृद्धीने कुणाल राणे दिग्दर्शित ‘दोन कटींग’ या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये अक्षय केळकर सोबत काम केले आहे.  हीच जोडी ‘नखवा’ या गाण्यात पाहायला मिळाली. हे गाण प्रचंड गजल होत. या गाण्याला वीस लाखापेक्षा जास्त व्हिव मिळाले आहे. कुणाल राणे, अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर हे त्रिकुट पाहण्यसाठी प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते.

हे ही वाचा-

तिसरी लाट सुरू, मुलाबाळांना जपा! ‘या’ राज्यात १० दिवसात तब्बल १००० मुलांना कोरोना

पार्थ मनाने खुप चांगला पण , रोहित पवारांनी व्यक्त केले रोखठोक मत

भावाचा नाद नाय! हाय हिल्स घालून असा धावला की थेट वर्ल्ड रेकॉर्डच केला; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.