SAMEER Mumbai Recruitment 2025 : समीर संस्था (SAMEER) मार्फत मुंबईमध्ये विविध ITI अप्रेंटिस पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज नाही, तर इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. ही मुलाखत २२, २३ आणि २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता घेण्यात येणार आहे.
एकूण पदसंख्या: ७७
त्यामध्ये ITI अप्रेंटिस ट्रेनीसाठी ४२ पदे उपलब्ध आहेत. खाली ट्रेडनिहाय तपशील दिला आहे:
ट्रेड | पदसंख्या |
---|---|
फिटर (Fitter) | 05 |
टर्नर (Turner) | 02 |
मशीनिस्ट (Machinist) | 04 |
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (Draftsman Mechanical) | 01 |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) | 16 |
ICTSM / ITESM | 02 |
इलेक्ट्रिशियन (Electrician) | 02 |
रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग मेकॅनिक (MRAC) | 01 |
COPA | 09 |
शैक्षणिक पात्रता:
-
१०वी/१२वी उत्तीर्ण (55% गुणांसह)
-
ITI पास (संबंधित ट्रेडमध्ये)
वयोमर्यादा:
जाहिरातीनुसार वयोमर्यादेचा उल्लेख नाही.
निवड प्रक्रिया:
थेट मुलाखतीच्या आधारे निवड करण्यात येईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा अर्ज शुल्क नाही.
स्टायपेंड:
₹७,७००/- ते ₹८,०५०/- दरमहा
मुलाखतीचा पत्ता:
SAMEER, IIT-B Campus, पवई, मुंबई – ४०००७६ (Powai, Mumbai)
मुलाखतीची तारीख व वेळ:
२२, २३ व २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता
या भरतीचा फायदा 10वी/12वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठा आहे, कारण ही नोकरी सरकारी संस्थेमार्फत मिळणार आहे आणि तीही थेट मुलाखतीद्वारे!
जाहिरात (PDF) | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |