दुःखद बातमी; ‘या’ भारतीय क्रिकेटपट्टूच्या वडिलांचे झाले निधन

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएलचा १४वा हंगाम पण रद्द करावा लागला. क्रिकेटच्या मैदानात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळॆ आयपीएल सामने पण अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत.

आयपीएल मधील स्टार खेळाडू आणि भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास मेरठ मधील गंगानगर येथील सी पॉकेट घरामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

भुवनेश्वर कुमारचे वडील किरणपाल सिंह पोलीस सेवेत कार्यरत होते. ते ६३ वर्ष वयाचे होते. त्यांनी पोलीस सेवेतून व्हीआरएस घेतला होता. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार त्यांना यकृताचा आजार होता.

काही दिवसांपासून त्यांची तब्येत ढासळली होती. डॉक्टरांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडल्यावर त्यांनी कुटुंबियांना त्यांना घरी आणले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.

त्यांच्यावर दिल्लीतील एम्स आणि नोएडातील एका हॉस्पिटलमधील उपचार चालू होते. त्यांच्यावर दिल्ली आणि नोएडा त्यांच्यावर केमोथेरपी चालू होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा चांगली सुधारणा झाली.

त्यांची तब्येत दोन आठवड्यांपूर्वी बिघडली होती. त्यांना गंगानगरमधील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना दिल्ली आणि नोएडा मधील रुग्णालयात केमो थेरपी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी पण हार मानली.

ताज्या बातम्या
आयपीएलनंतर धोनी पहिल्यांदाच आला कॅमरासमोर; साक्षीने शेअर केला जीवा आणि धोनीचा खास व्हिडिओ

VIDEO: गाडी पार्क करण्यासाठी ड्रायव्हरने घेतली कुत्र्याची मदत; पहा कुत्र्याने कशी केली गाडी पार्क

भाजपने मराठ्यांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यावर तोडगा सांगावा; समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजीराजे आडवा येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.