मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; मुंबईतच आहेत दोन आलिशान बंगले

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे नाव जगातील सर्वात महान किक्रेटपटूंमध्ये येते. भारता सचिनला क्रिकेटचा देव बोलले जाते. आज सचिन क्रिकेट खेळत नसले तरी एकेकाळी ते सर्वात महाग खेळाडू होते. इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ते अनेक दिवस आयपीयलमध्ये खेळत होते.

अनेक दिवस सचिन मुंबई इंडियनचे कर्णधार होते. आज क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर सचिन राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी खासदार म्हणून निवडणून निवडली आणि जिंकलीसुद्धा. आज सर्व गोष्टींपासून दुर सचिन आपल्या कुटूंबासोबत आलिशान आयूष्य जगत आहेत.

सचिन तेंडूलकर सर्वात महागडी लाईफस्टाईल जगतात. करोडोंच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या सचिनचे लाईफस्टाईस खुपच आलिशान आहे. मुंबईसोबतच अनेक ठिकाणी त्यांचे घरं आहेत. जाणून घेऊया त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल.

सचिन तेंडूलकरचा बंगला बांद्रामध्ये आहे. एक सोडून त्यांचे दोन दोन बंगले मुंबईत आहेत. या दोन्ही घरांची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी त्यांचा सगळा वेळ घरी घालवला होता. सचिन आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत मुंबईतील घरात राहतात.

सचिनने ७८ वर्ष जुना बंगला खरेदी केला होता. १९२६ मध्ये तयार झालेला बंगला खरेदी करुन त्यांनी त्याला मॉडर्न लुक दिला. ज्यामूळे त्यांचा घराचा लुक खुपच शानदार आहे. फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांपेक्षा शानदार घर सचिनचे आहे. २००७ मध्ये सचिने खरेदी केलेल्या या घराला तयार व्हायला चार वर्ष लागली.

सचिनने घरात प्रत्येक सोयी सुविधा केली आहे. घराच्या सजावटीसाठीच त्यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत. सचिन खुपच धार्मिक आहेत. त्यामूळे घरात मोठे मंदिर देखील आहे. त्यांची घरातील अनेक सामान बाहेर देशातून आणण्यात आले आहे.

भारतासोबतच सचिनचे भारता बाहेर देखील अनेक घर आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ते पैशांबाबतील फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार आणि उद्योगपतींना चांगलीच टक्कर देतात. असे बोलले जाते की, सचिनची एकूण संपत्ती ५०० करोड पेक्षा अधिक आहे.

महत्वाच्या बातम्या –
वयाच्या ७० व्या वर्षी देखील फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ काम करते रेखा
या अभिनेत्रीवर होते करण जोहरचे प्रेम, नंतर तिनेच केले करणच्या खास मित्रासोबत लग्न
‘अग्गबाई सूनबाई’चा वाद चिघळला; त्या दृश्यासाठी अद्वैत दादरकरनं मागितली माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.