Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

१ डिसेंबरपासून ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियम बदलणार; जाणून घ्या

Yashoda Naikwade by Yashoda Naikwade
November 30, 2020
in आर्थिक, इतर, ताज्या बातम्या, राजकारण
0
१ डिसेंबरपासून ATM, गॅस ते विम्यासंदर्भातील नियम बदलणार; जाणून घ्या

एक डिसेंबपासून पीएनबी २.० (पीएनबी, ईओबीसी, ईयूएनआय) वन टाइम पासवर्डवर (ओटीपी) आधारित पैसे काढण्याची (कॅश विड्रॉअल) सुविधा सुरु करणार आहे. एक डिसेंबरापासून रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पीएनबी २.० एटीएममध्ये एकाच वेळेस १० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असल्यास ग्राहकांना ओटीपी बेस व्यवहार करावे लागलीत. त्यामुळेच नाईट अवर्समध्ये पैसे काढताना आता ग्राहकांना मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे.

पॉलिसी प्रीमियममध्ये करता येणार बदल : आता पाच वर्षांनंतर विमा ग्राहक प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी करु शकतात. म्हणजेच १ डिसेंबर २०२० पासून एखादी विमा पॉसिली विकत घेतल्यानंतर पाच वर्षानंतर त्या पॉलिसीच्या प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करुन ती ग्राहकांना सुरु ठेवता येणार आहे.

नवीन मार्गावर नवीन ट्रेन चालवण्यात येणार : भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२० पासून रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. करोना लॉकडाउननंतर अनेक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. आता एक डिसेंबरपासून काही विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. यामध्ये झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोन महत्वाच्या ट्रेन्सचाही समावेश आहे. दोन्ही ट्रेन्समध्ये सामान्य श्रेणीचे डब्बे असतील. ०१०७७/७८ पुणे-जम्मूतावी पुणे झेलम स्पेशल आणि ०२१३७/३८ मुंबई फिरोजपूर पंजाब मेल या दोन विशेष गाड्या रोज चालवण्यात येणार आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल : १ डिसेंबर २०२० पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीसंदर्भात प्रमुख बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा केली जाते. यंदाही डिसेंबरच्या सुरुवातीलाच गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. देशभरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये या दरांमध्ये कोणताच बदल करण्यात आला नव्हता.

“आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट”

काय होती आमटे कुटुंबातील वादाची कारणे? का करावी लागली शीतल आमटेंना आत्मह.त्या; जाणून घ्या…

Tags: 1 December१ डिसेंबरbankPNBvimaनियमबँक
Previous Post

“आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट”

Next Post

वॉर अँड पीस! आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट

Next Post
आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट; पहा काय आहे पोस्टमध्ये

वॉर अँड पीस! आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट

ताज्या बातम्या

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाने केले २०० सीसीटिव्ही हॅक

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाने केले २०० सीसीटिव्ही हॅक

January 24, 2021
याला म्हणतात स्टंट! चिमुकल्याची ही जंम्प पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

याला म्हणतात स्टंट! चिमुकल्याची ही जंम्प पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

January 24, 2021
‘’मम्मी मेरी शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा’’ उतावळा नवरदेव चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

‘’मम्मी मेरी शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा’’ उतावळा नवरदेव चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

January 24, 2021
‘जय श्रीराम’चे नारे दिल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोरच संतापल्या

‘जय श्रीराम’चे नारे दिल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोरच संतापल्या

January 24, 2021
“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत

“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत

January 24, 2021
हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना

हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना

January 24, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.