काय सांगता! रोबो आपापसात संबंध ठेवून मूल जन्माला घालणार, जाणून घ्या..

नवी दिल्ली । आपण अनेक चित्रपटात रोबोचे फायदे तोटे बघितले आहेत. यामुळे अनेक कामे देखील पटपत होतात. आता वैज्ञानिकांनी दावा केला आहे की जर रोबो मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम झाले तर या जगाला चिट्टीच्या एक- दोन नव्हे तर हजारो वाईट व्हर्जन्सचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात रोबो आपापसात संबंध प्रस्थापित करुन अनेक पॉवरफूल नॅनो रोबोंचे सैन्य तयार करु शकतील.

यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ब्रिटन आणि नेदरलॅंड अशा प्रकारची प्रणाली विकसित करत आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून रोबो आपापसात संबंध प्रस्थापित करु शकतील तसेच ते मानवी हस्तक्षेपाशिवाय मूल देखील जन्माला घालू शकतात.

ही मूले देखील या मूळ रोबोच्या तुलनेत अनेक पटींनी शक्तिशाली असणार आहेत. यामुळे या पासून मानवाला काय धोका असणार का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोबोजची संख्या अशा पध्दतीने वाढली तर मानवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती आता संशोधकांना वाटत आहे.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक मशिन्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल. या प्रणालीच्या माध्यमातून जी रोबो मुले जन्माला येतील, ती अधिक शक्तिशाली असणार आहेत. यामुळे आता या रोबोकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकल्पानुसार, ४ वर्षांच्या संशोधनानंतर रोबो आई-वडिलांचा डिएनए एकत्रित होऊ शकतो. सर्वप्रथम त्यांचा ब्रेन मॅपिंग करण्यात आला आहे. हा मॅपिंग अत्याधुनिक करण्याचे काम सुरु आहे. यामाध्यमातून जे रोबो जन्माला येतील त्यांना एकूण ६ पाय असणार आहेत.

हे रोबो नुकसानकारकही ठरु शकतात, असा इशारा वैज्ञानिक वारंवार देत आहेत. फायद्यासह तोटाही असणार आहे. यामुळे आता हे प्रकरण पुढे वाढणार की मानवाला धोका असल्याने होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

बॅंकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होत्या रिमा लागू

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, अध्यक्षपदासाठी या मोठ्या नावाची चर्चा

‘या’ पदार्थांमुळे रोग प्रतिकारशक्ती होते कमी; आजच बंद करा हे पदार्थ खाणं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.