आरारारा! जेनियलियाने रितेशसोबतचा बेडवरचा व्हिडीओ केला शेअर; उघडाबंब रितेश जेनेलियाला..

रितेश देशमूख आणि जेनेलिया डिसूजाला बॉलीवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. दोघांच्या जोडीला चाहते देखील खुप पसंत करतात. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणून दोघांकडे पाहीले जाते. दोघांनी २०१२ मध्ये धुमधडाक्यात लग्न केले होते.

जेनेलिया आणि रितेश दोघेही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. दोघांच्या फोटोंना आणि व्हिडीओंना त्यांचे चाहते खुप पसंत करत असतात. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पण दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

नुकताच दोघांचा रोमॅंटिक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलिया दोघेही रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. जेनेलियाने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत जेनेलियाने फॉरेव्हरवाली लव्ह स्टोरी म्हटंल आहे.

रितेश आणि जेनेलियाच्या या व्हिडीओला काही मिनिटांमध्येच लाखो लोकांनी पाहीले आहे. त्यासोबतच हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्यासोबतच व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स आले आहेत. दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज त्यांच्या चाहत्यांना खुप आवडला आहे.

‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहीली भेट झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी डेट करायला सुरुवात केली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला रितेशच्या घरच्यांचा या लग्नाल नकार होता. पण काही दिवसांनी त्यांनी लग्नाला होकार दिला. २०१२ मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या जोडीचे आजही लाखो चाहते आहेत. जेनेलिया लग्नानंतर फिल्मी दुनियापासून लांब आहे. पण लवकरच ती चित्रपटांमध्ये कमबॅक करणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

अभिनेत्री मानसी नाईक अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो झाले व्हायरल

प्रियंका चोप्राच्या सासूला बघून तुम्ही व्हाल घायाळ; दिसते खुपच कमाल

लहानपणी ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार;; फोटो पाहून ओळखणे आहे मुश्किल

बर्थडे स्पेशल – जाणून घ्या बिहारचा सामान्य कुटूंबातील मुलगा कसा झाला बॉलीवूडचा ‘एम एस धोनी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.