सैराटफेम आर्चीला मनापासून आवडतो ‘हा’ अभिनेता, स्वत: तिनेच उघड केलं गुपित, नाव ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या पहिल्याच चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनली होती. २०१६ मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. आपल्या अनोख्या अभिनयाने महाराष्ट्रासोबतच देशभरात नाव कमवल. आपल्या आर्ची या नावाने तिने महाराष्ट्रात नाव कमवल.

रिंकू राजगुरू सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी राहत होती. ‘सैराट’ चित्रपटाने तिचे आयुष्य बदलून टाकले. तिने सैराटचा रिमेक कन्नड मधील ‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटातही काम केले. रिंकू सोशल मिडीयावर खूप एक्टिव असते. ती तिचे फोटोज आणि व्हिडिज नेहमी शेअर करत असते.

रिंकू राजगुरू आपल्या वेगवेगळ्या आंदाजातील अनेक फोटोज सोशल मियावर शेअर करत असते आणि ते तिच्या चाह्त्यानाही आवडत असतात. त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो. तिने अगदी कमी वेळात चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

रिंकूच्या वेगवेगळ्या चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिका चाहत्यांना भावल्या आहेत. त्यामुळे तिच्याविषयी सततच जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना असते. इतक्यातच झालेला कलर्स वाहिनीवरील ‘एकदम कडक’ या रियालिटी शोमध्ये रिंकू आली होती. त्यात तिला अनेक प्रश्न विचारले गेले होते.

‘एकदम कडक’ या शोमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची तिने अतिशय सुंदर रित्या उत्तर दिलेली पाहायला मिळाली. या शो दरम्यान रिंकूला विचारण्यात होते की,तुला कुणासोबत डेटवर जायला आवडेल? तेव्हा रिंकूने अगदी काही क्षणातच मला विकी कौशल सोबत डेटला जायचे आहे असे उत्तर दिले. यावरून निश्चितच रिंकूला अभिनेता विकी कौशल आवडतो.

All smiles! Rinku Rajguru poses with Vicky Kaushal at the special screening  of 'Bhoot Part One: The Haunted Ship' | Marathi Movie News - Times of India

रीन्कुचे सैराट चित्रपटातील डायलॉग, तीच चाल-बोलण, तीच बिनधास्त वागण, ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणं, तसेच पश्यावर असणार खरखुर प्रेम या सर्व गोष्टीनी चाहत्यांच्या मनावर राज्य केल. ती रिंकू राजगुरु या नावापेक्षा ‘आर्ची’ नावाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली. रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.

हे ही वाच-

दोन वर्षापर्यंतचा पगार, मुलांचे शिक्षण, ५ वर्षे आरोग्य विमा; या कंपनीचा कोरोनाकाळात भारी निर्णय

प्रवासी महिला म्हणाली गरम होतंय एसी लावा, टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला; गरम होतय तर मांडीवर येऊन बस

ज्या पक्षासाठी तुम्ही भांडताय, तो मेलेल्या व्यक्तीला परत आणू शकत नाही; इरफानने कंगनाला झापले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.