बाबो! शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी रिहानाला मिळाले तब्बल १८ कोटी रूपये

पॉप सिंगर रिहाना सध्या खुप चर्चेत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल तिने ट्वीट केल्यानंतर अनेक बाहेरील सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात ट्वीट्स केले होते . त्यानंतर खुप वाद पेटला आहे.

रिहानाच्या ट्विटला अवघ्या ३ दिवसात ३ लाख ४१ हजार ९०० रिट्विट तर १ लाख ५५ हजार कमेंट्स केल्या आहेत. तसेच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटच्या फॉलोवर्सच्या पुढे पाऊल टाकले आहे. देशात तिच्या या ट्विटमुळे खळबळ माजली आहे. तिने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी १८ कोटी रूपये घेतले असल्याचं ट्विट बाॅलीवुड अभिनेत्री कंगणा राणावतने केलं आहे.

फोब्स मॅग्जीन नावाच्या पीआर कंपनीने रिहानाला शेतकरी आंदोलनाविषयी बोलण्यासाठी २.५ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १८ कोटी रूपये दिले असल्याचं अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटलं आहे. रिहानाच्या शेतकऱ्यांविषयीच्या ट्विटनंतर कंगणाने केलेल्या या ट्विटवर हा सर्व रचून केलेला कट असल्याचं बोललं जात आहे.

फोब्स मॅग्जीन ही एक मीडिया कंपनी आहे. दरवर्षी देशभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अभिनेत्यांच्या नावाची यादी बनवत असतात.
म्हत्तवाच्या बातम्या-
‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील अंगूरी भाभीचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
“त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?”; अजित पवारांचा सेलिब्रिटींना सवाल
बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड! या मुर्खांना कोणी काम दिलं? अमेरिकन अभिनेत्रीचा सवाल
‘मुर्खांनो जरा तरी विचार करा’ म्हणत अमेरिकन अभिनेत्रीचं बॉलिवूडकरांवर टीकास्त्र

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.