अनिल कपूरची मुलगी रिया कपूर झाली ओप्स मुव्हमेंटची शिकार, कपड्यांमधून दिसला प्रायव्हेट पार्ट

बॉलिवूडमधल्या अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात, त्यांचे अनेक फोटो ते शेअर करताना ते दिसून येतात. अनेक बोल्ड फोटोंमुळे त्या कधी कधी ट्रोलही होतात. आता तर अनिल कपूरची धाकटी मुलगीच ट्रोल झाली आहे.

अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर सध्या आपल्या पती म्हणजेच करण बुलानीसोबत मालदिवमध्ये हनिमुन एन्जॉय करत आहे. हनिमुन एन्जॉयचे अनेक फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत आहे, पण आता फोटो शेअर करताना ती ओप्स मुव्हमेंटची शिकार बनली आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये रियाने एक स्टाईलिश ड्रेस घातला आहे, तसेच तिने एक चष्माही लावलेला असून या फोटोमध्ये तिचा पती करणही दिसून येत आहे. ती या फोटोंमध्येच खुपच बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहे.

समुद्रामध्ये एका बोटीवर बसून काढलेला हा फोटो आहे. या फोटोमध्ये रिया लो नेक ड्रेस घातला आहे. ज्यात ती खुप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. लग्नामुळे अनेक जण तिला शुभेच्छा देत आहे, तर तिच्या ड्रेसमुळे काही लोकांनी तिला ट्रोलही केले आहे. रियाचा अर्धा गळा या फोटोमध्ये दिसत आहे, त्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

रियाने आणि करणने १४ ऑगस्टला लग्न केले होते. करण होता तसेच तो एक निर्माता असून रिया आणि करणचे हे लव्ह मॅरेज आहे. दोघांचे लग्न अनिल कपूरच्या जूहूच्या घरी झाले होते. तिच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईकच आले होते.

महत्वाच्या बातम्या-

येत्या काही दिवसात पावसाची राज्यभरात तुफान फटकेबाजी, ‘या’ जिल्ह्यांना जारी केले ऑरेंज अलर्ट
“मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, म्हणून मुख्यमंत्री नाही पंतप्रधान बदला”
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.