Reliance jio ची धमाकेदार ऑफर, फक्त १५५ रूपयांमध्ये मिळणार इतका डेटा

रिलायन्स जिओ स्वस्त दरांमध्ये ग्राहकांना सेवा पुरवत असते. जिओने अनेक मोठ्या कंपन्यांना टक्कर दिली आहे. जिओकडून नेहमीच ग्राहकांना कॉल, डेटा, एसएमएस परवडणाऱ्या दरात देण्याचा  प्रयत्न असतो. रिलायन्स कंपनीकडून जिओ फोनसाठी फक्त १५५ रूपयाचा प्लॅन आणला आहे. त्याबद्दल आपन जाणून घेणार आहोत.

२८ दिवसांच्या कालावधीवर १५५ रूपयांमध्ये दिवसाला १ जीबी डाटा मिळणार आहे. रोजचा डाटा संपल्यानंतर  स्पीड कमी होत ६४KBPS होणार आहे. म्हणजे २८ जीबीचा वापर ग्राहकांना करता येईल. बाकीच्या प्लॅन प्रमाणे IUC चार्ज हटवल्यानंतर लोकल आणि एसटीडी कॉल मोफत मिळणार आहे. तसेच जिओ ऍपचे सबसक्रिप्शन रिजार्जही कंपनीकडून फ्रीमध्ये मिळणार आहे.

त्याचबरोबर जिओकडून १८५ रूपयांमध्ये ५६ जीबी डाटा, १२५ रूपयांमध्ये १४ जीबी डाटा आणि ७५  रूपयांमध्ये ३ जीबी डाटा २८  दिवसांच्या कालावधीसाठी मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि रोज १०० एसएमएस मिळतील.
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्याचा नाद नाय! दोन भाऊ घरातच केसरची शेती करुन कमवताय लाखो रुपये
इलॉन तुम्ही चार कंपन्या कशा सांभाळता? भारतीय व्यक्तीच्या प्रश्नाला इलॉन मस्कचे भन्नाट उत्तर  
शेतकऱ्याचा नाद नाय! दोन भाऊ घरातच केसरची शेती करुन कमवताय लाखो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.