Share

Rekha : रेखाने केले धक्कादायक विधान म्हणाल्या, लग्नाच्या अगोदर शारीरीक संबंध असणे नैसर्गिक आहे पण…

rekha

Rekha : बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांच्या सुंदरतेमूळे आणि अभिनयामूळे जेवढ्या चर्चेत असतात. तेवढ्याच चर्चेत त्या वैयक्तिक आयूष्यामूळे असतात. रेखाचे अनेक लव्ह अफेअर्स चर्चेत होते. जास्त करुन तर त्यांचे नाव विवाहीत पुरुषासोबतच जोडण्यात आले. त्यामूळे त्यांना होम ब्रेकरचा टॅग मिळाला होता.(Rekha, Amitabh Bachchan, Jaya Bachchan, physical relationship)

खुप लहान वयातच रेखाने अभिनय क्षेत्रात डेब्यू केला होता. त्यामूळे त्यांना अभिनय क्षेत्रात खुप जास्त अनूभव आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्येच रेखाने चांगले यश मिळवले होते.

त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांची जोडी सर्वाधिक पसंत केली गेली ती म्हणजे अमिताभ बच्चनसोबत. या दोघांच्या अफेअरच्या देखील खुप जास्त चर्चा होत्या. अमिताभ आणि रेखाचे लग्न होऊ शकले नाही.

रेखा ७० वर्षांच्या झाल्या आहे. पण तरीही कोणत्या ना कोणत्या कारणामूळे त्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या लव्ह स्टोरीचे किस्से आजही प्रसिद्ध होतात. फक्त अमिताभ बच्चनच नाही तर जितेंद्र, धर्मेंद्र, राज बब्बर, विनोद मेहरा, अक्षय कुमारसोबत देखील रेखाचे अफेअरचे किस्से खुप प्रसिद्ध झाले होते.

बिंधास्त बोलण्यामूळे रेखा नेहमीच चर्चेचा विषय बनतात. त्या काळात देखील रेखा त्यांच्या बोल्ड विधानांनी लोकांच्या झोप उडवायच्या. याच गोष्टीमूळे अनेकदा त्यांचे वैयक्तिक आयूष्य देखील धोक्यात आले होते. पण तरीही रेखाने त्यांचे बोल्ड विधाने सोडले नाहीत.

रेखाच्या अशा स्वभावामूळे त्या बातम्यांमध्ये येत असायच्या. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी छापल्या जात होत्या. पण तरीही रेखा कधीच घाबरल्या नाहीत. त्या तेव्हाही घाबरल्या नाहीत आणि आजही त्या घाबरणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला रेखाच्या एका अशा बिधानाबद्दल सांगणार ज्यांनी सगळ्या लोकांची झोप उडवली होती.

रेखाला एका मुलाखतीमध्ये स्त्रीयांच्या शारीरीक संबंधाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली होती की, लग्नाच्या अगोदर शारीरीक संबंध असणे ही गोष्ट नैसर्गिक आहे. जे लोकं बोलतात की, स्त्रीया लग्नाच्या अगोदर शारीरीक संबंध नाही बनवू शकत. ते सगळे लोकं चुकीचे बोलत असतात. त्यांना काय बोलावे हे कळत नाही.

रेखाच्या या विधानाने इंडस्ट्रीसोबतच इंडस्ट्री बाहेरील लोकांना देखील धक्का बसला होता. दुसऱ्या रेखा प्रत्येक न्यूजपेपरमध्ये दिसली होती. पण या सर्व गोष्टींचा रेखावर काहीही फरक पडला नाही. त्या कोणालाही घाबरल्या नाहीत. रेखाच्या बायोग्राफीमध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
Rekha : रेखा आणि अमिताभचा रोमान्स बघून प्रचंड संतापल्या होत्या जया बच्चन; जागच्या जागी घेतला ‘हा’ धाडसी निर्णय
Mulayam Singh Yadav: वडील मुलायमसिंगांनी दुसरे लग्न केल्याने भडकले होते अखिलेश यादव; शेवटी निघाला ‘हा’ तोडगा
VIDEO: भर लग्नात नवरीच्या प्रियकराने घातला राडा, केलं असं काही की सगळ्यांनाच बसला धक्का

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now