‘रात्रीस खेळ चाले’ मधील अण्णा नाईक यांच्या खऱ्या पत्नी अभिनेत्रीपेक्षाही दिसतात सुंदर; पहा फोटो

सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अण्णा आणि शेवंता या पात्रांना भरभरून प्रेम मिळत आहे. शेवांताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर प्रेक्षकही घायाळ झाले आहे.

सर्वांच्या मनात धाक आणि भीती निर्माण करणारी अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर हे साकरताना दिसतात तर शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारली. या दोन्ही पात्रांना घेऊन सोशल मिडीयावर अनेक मिम्स आपल्याला पाहायला मिळतात.

PHOTOS: ratris khel chale 2 anna naik aka madhav abhyankar photos |  'रात्रीस खेळ चाले २'मधील अण्णा नाईकांचे खास फोटो | Loksatta

अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर मुळचे पुण्याचे असून त्यांनी या मालिकेतील पत्रासाठी कोकणी भाषा शिकली. ही भाषा आत्मसात करण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागले. या मालिकेसाठी माधव अभ्यंकर यांनी ७ ते ८ किलो वजन देखील कमी केल.

मालिकेत शेवंतावर जीव ओवाळून टाकणारे अण्णा नाईक माधव यांनी खऱ्या आयुष्यातील पत्नीही फार सुंदर आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा अभ्यंकर आहे. ते त्यांच्या पत्नीसोबात्चे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतात. बऱ्याच वेळा त्यांच्या पत्नी रेखा त्यांच्या सोबत सेटवर जाताना पाहायला मिळतात.

शेवंता सारखीच सुंदर आहे अण्णा नाईकांची खरी पत्नी, पाहा Photos

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या पत्नीसोबत आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवलेला दिसतो. त्यांनी गावाकडचे आणि बाहेर फिरायला गेलेले अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. त्यावर त्यांच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय.

शेवंता सारखीच सुंदर आहे अण्णा नाईकांची खरी पत्नी, पाहा Photos

माधव अभ्यंकर यांनी विश्वविनायक, गंध मातीचा, टाईम प्लीज, तुकाराम, बावरे प्रेम हे, हैप्पी जर्नी,भिकारी, अश्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’  या मालिकेतील त्यांच्या कामाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यापुढेही ते प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतील अशी आशा आहे.

हे ही वाचा-

आजोबा लॉर्ड माउंटबॅटनचे आणि वडील जवाहरलाल नेहरूंचे केस कापायचे, वाचा जावेद हबीबची यशोगाथा

पुरुषांसाठी वरदान आहे उडीद डाळ; एनर्जी बुस्ट, रक्तभिसरण सारख्या समस्यांवर रामबाण उपाय

एकेकाळी घरोघरी जाऊन सायकलवर विकले सामान, आज आहे ५ हजार ५२४ कोटींचा मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.