दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने(Rashmika Mandana) नुकतीच चित्रपट निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीला अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने हॉट ड्रेस घातला होता. हा ड्रेस हाताळताना तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(rashmika mandana karan johar party video viral)
नुकताच चित्रपट निर्माता करण जोहरचा ५० वा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील या पार्टीला हजर होती. करण जोहरच्या पार्टीत अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ब्लॅक बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता.
या ड्रेसमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अतिशय बोल्ड दिसत होती. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने घातलेला ड्रेस पारदर्शक होता. पण या ड्रेसमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना खूपच अस्वस्थ दिसत होती. यावेळी पायऱ्या चढत असताना अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला त्रास सहन करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटामधून अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने भूमिका केलेले ‘अंजनी पुत्र’ आणि ‘चमक’ हे दोन कन्नड चित्रपट प्रदर्शित झाले होते.
या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गीता गोविंदम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती.
यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ‘डिअर कॉम्रेड’ या तेलगू चित्रपटामध्ये काम केले होते. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने ‘श्रीवल्ली’ ची भूमिका केली होती. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना लवकरच ‘मिशन मजनू’ या हिंदी चित्रपटातून पदार्पण करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
निवडणूक बिनविरोध नाही, सगळा खेळ आता अपक्षांवर…; अजितदादांनी वाढवले शिवसेनेचे टेंशन
पायलटने विमान हवेत असतानाच महिलेसोबत सुरू केला से’क्स, पुढे घडले असे काही की..व्हायरल व्हिडिओने खळबळ
‘या’ कारणामुळे संभाजीराजे राजेंनी राज्यसभेच्या रिंगणातून घेतली माघार;राजकीय समीकरण बदलणार?