कपड्यांची बचत तर तुझ्याकडून शिकावी; इवलेसे बोल्ड ड्रेस घालणाऱ्या रश्मी देसाईला सल्ला

अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्या चाहत्यांसाठी सेलिब्रीटी अनेक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशातच बिग बॉस फेम रश्मी देसाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

रश्मी देसाई नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते. तिच्या स्टाईलमुळे अनेक चाहते घायाळ होत असतात. तर काही नेटकरी तिच्या कपड्यांवरुन तिला ट्रोलही करतात. आता अशाच एक व्हिडिओमुळे रश्मी देसाई ट्रोल झाली आहे.

नुकताच रश्मीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने भन्नाट डान्स मुव्हस केल्या आहे. यामध्ये रश्मी कार्डी बीच्या युपी गाण्यावर डान्स करताना ती दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये रश्मीने मिनी स्कर्ट घातला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खुपच आवडला आहे. त्यामुळे अनेक लोकांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्या, तर दोन लाख लोकांनी व्हिडिओला पंसती दर्शवली आहे.

अशातच काही ट्रोलर्सला रश्मीचा हा अंदाज आवडला नाही. त्यामुळे अनेक लोकांनी चुकीच्या कमेंटही केल्या आहे. कपड्यांची बचत कशी करावी, हे तुझ्याकडून शिकले पाहिजे, अशी कमेंट एका युजर्सने रश्मीच्या व्हिडिओला केली आहे. तर काहींनी घरातच राहा असा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Kia ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार घेण्यासाठी नागरीकांची झुंबड, सिंगल चार्जमध्ये धावते ५१० किमी
उत्तराखंडमध्ये कोरोनाचा हाहाकार! कुंभमेळ्यानंतर कोरोना रुग्णसंख्या १८०० टक्क्यांनी वाढली
साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला वजन कमी करणे पडले खुपच महागात; गमवावा लागला जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.