‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवीन ट्विस्ट, कार्तिकच्या आयुष्यात नवीन मुलीची एंट्री

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. रेशमाच्या अभिनयाचे कौतुक होताना सर्वत्र पाहायला मिळते. या मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी दाखवण्यात आले आहे. परंतु रेश्मा खऱ्या आयुष्यात मात्र खुच ग्लॅमरस आहे.

Benz Fashion - This Christmas Season Reshma Shinde... | Facebook

अभिनेत्री रेश्मा शिंदे सोशल मिडीयावर खूप सक्रीय असेलेली पाहायला मिळते. ती सतत आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. इंक्यातच तिने तिचे काही फोटोज सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाचा खऱ्या आयुष्यातील लुक पाहून थक्क व्हाल -  Mard Marathi

‘रंग माझा वेगळा’ मालिकेविषयी बोलायचं झाल तर आता मालिका एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहचली आहे. मालिकेत कार्तिकने दीपाच्या चरित्रावर संशय घेतल्यामुळे सध्या दीपा घर सोडून गेली आहे. तसेच कार्तिक तिच्यासोबत डिवोर्स घेण्याच्या तयारीत आहे.

Vidisha Mhaskar Marathi Actress Wiki Bio Photos Birthdate Filmography

तसेच एकीकडे दीपा आपल्या मुलांसाठी नव्याने आणि जोमाने नवीन कामाला सुरवात करत आहे तर दुसरीकडे कार्तिकच्या आयुष्यात एका नवीन मुलीची एंट्री दाखवली आहे. आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगाला जाऊन पोहचली आहे की, ती नवीन मुलगी नक्की कशासाठी आली असणार आहे तसेच दीपा पुन्हा कधीच कार्तिकच्या आयुष्यात येणार नाही का?

Vidisha Mhaskar (@vidishamhaskr) on TikTok

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने याआधीही अनेक नावाजलेल्या मालिकांमध्ये काम केले होते. रेश्मा ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. कलर्स मराठीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. रेशमाने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं पाहायला मिळतंय. तिने ‘केशरी नंदन’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच ती ‘लालबागची राणी’ या चित्रपट देखील पाहायला मिळाली.

हे ही वाचा-

इंडियाज बेस्ट डान्सर २ चे ऑडिशन सुरु; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? मोबाईलवरूनही

आजोबांचा नादच नाय! सॅनिटायझर हाताला दिले लावायला, आजोबांनी हातापायांची केली मालिश; पहा व्हिडिओ

रमता जोगी गाण्यावर या गावाकडच्या पोरींनी डान्स करून सोशल मिडीयावर घातलाय धुमाकूळ; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.