शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…

मुंबई | ‘फँड्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी शालू तुम्हाला आठवतं असेलच…! नागराज मंजूळे यांच्या या चित्रपटात सोमनाथ अवघडेने मुख्य भुमिका साकारली होती. तर राजेश्वरी खरातने मुख्य अभिनेत्रीची भुमिका निभावली होती.

राजेश्वरी नेहमी तिचे फोटो – व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करत असते. तिचे चाहते फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये शालूचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओला राजेश्वरीने खास कॅप्शन देखील दिले आहे. राजेश्वरीने म्हणतीये, ‘खुब पेहेचानू तेरे दिल मी है क्या.’ राजेश्वरी तिच्या सोशल मिडीया आकाऊंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर आणि व्हिडीओ करत असते. तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिने अनेक दिवस मेहनत केल्यानंतर स्वत: चा वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे.

शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून चाहते झाले घायाळ
अभिनयासोबतच राजेश्वरी उत्तम डान्सर देखील आहे. ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच राजेश्वरीने जेलेबी बाई गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“मी गांजाही विकत होतो, तू येतोस का चिलीम लावायला”
कार्यकर्त्यांचा चांदीच्या चपला, पॅशन बाईक देऊन केला सन्मान; पडळकरांच्या डोळ्यात अश्रू
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो पाहिलात का? पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.