अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

‘फॅन्ड्री’ चित्रपट समाजाचे वास्तव मांडणारा होता. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचे लक्ष वेधून घेतले होते. फॅन्ड्री चित्रपटाला प्रेक्षकांनी खुप भरभरुन प्रेम दिले होते. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

नागराज मंजूळे दिग्दर्शित या चित्रपटात करमाळा तालूक्यातील सोमनाथ अवघडेने मुख्य भुमिका साकारली होती. तर राजेश्वरी खरातने मुख्य अभिनेत्रीची भुमिका निभावली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघेही महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचले होते. त्यांना खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती.

ग्रामीण भागातील पार्श्वभुमी असलेल्या या चित्रपटात काम करणारे कलाकारही ग्रामीण भागातील होते. साताऱ्यातील सोमनाथने जब्याची भुमिका साकारली होती. तर राजेश्वरीने शालूची भुमिका साकारली होती. नागराजने राजेश्वरीला पहील्यांदा पुण्यात पाहीले होते. त्यांना शालूच्या भुमिकेसाठी हाच चेहरा हवा होता.

सुरुवातीला राजेश्वरीच्या घरच्यांनी तिला चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी दिली नाही. पण खुप वेळा सांगितल्यानंतर ते तयार झाले आणि त्यांनी राजेश्वरीला अभिनय करण्याची परवानगी दिली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभुमी नसताना तिने अतिशय उत्तम पद्धतीने अभिनय केला. सध्या ती मराठीतील प्रसिद्ध चेहरा आहे.

फॅन्ड्री चित्रपटानंतर राजेश्वरीचा ‘अ‍ॅटमगीरी’ चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते. चित्रपटांमध्ये साधी दिसणारी राजेश्वरी खऱ्या आयूष्याच प्रचंड ग्लॅमरस आहे. ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

राजेश्वरी तिच्या सोशल मिडीया आकाऊंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर आणि व्हिडीओ करत असते. तिच्या फोटो फक्त काही मिनीटांमध्ये हजारो लाईक्स आणि कमेंट्स येतात. तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिने अनेक दिवस मेहनत केल्यानंतर स्वत चा वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे.

अभिनयासोबतच राजेश्वरी उत्तम डान्सर देखील आहे. ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच राजेश्वरीने जेलेबी बाई गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीकडे चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी; तिने काहीही विचार न करता केला पोस्ट फोटो

बॉयफ्रेंडपासून गरोदर राहिल्या होत्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री; तरीही नवऱ्याने दिला पत्नीचा दर्जा

शमिता शेट्टीच्या ‘या’ एका चुकीमूळे तिचे करिअर झाले होते फ्लॉप; आज करते पश्चाताप

एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही टिना आणि अनिल अंबानीची लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.