राजेश्वरी खरातने केला इंग्रजी गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले घायाळ, पहा व्हिडिओ

अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने ‘फॅन्ड्री’ चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्यातील कलाकारांचे आयुष्यच बदलून टाकले. राजेश्वरी खरात म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी शालू.

चित्रपटातील साधीभोळी आणि दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी आपल्या वयक्तिक आयुष्यात फारच बोल्ड आणि हॉट आहे. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असलेली पाहायला मिळते. सध्या तिचा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे.

राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवर एक व्हिडिओ शेअर केलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ मध्ये ती इंग्लिश गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ मध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्याला साजेल अशी शोर्टस घातले आहे.

व्हिडिओमधील तिचा बोल्ड अंदाज बघून चाहते घायाळ झाले आहेत. नेहमीप्रमाणेच चाहत्यांना तिचा हा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आवडला आहे. चाहते कमेंट करून तिचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे.

राजेश्वरीला तिच्या सोशल मिडिया पोस्टमुळे अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही चाहत्यांना तिचा अंदाज आवडतो तर काहीना आवडत आणि. परंतु चुकीच्या कामेंटला राजेश्वरी सडेतोड उत्तर देताना दिसते. राजेश्वरीचे फॅन फोलोविंग जबरदस्त आहे.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करियरला सुरुवात झाली. या चित्रपटामुळेच तिची ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

सध्या ती तिच्या सोशल मिडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते. मागील काही दिवसांपूर्वी तिचा नवीन चित्रपट ‘रेड लाईट’ चे पोस्टर प्रदर्शित केले होते. हा चित्रपट वैश्या जीवनावर आधारित आहे. आता चाहत्यांना तिची या चित्रपटातील भूमिका पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा-

लग्नानंतरही हनी सिंगचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध बायकोने केले खबळजनक आरोप

अपना टाइम आयेगा गाण्यावर अंकिता लोखंडेचा अप्रतिम डान्स; पाहायला मिळतोय अभिनेत्रीचा स्वॅग

सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.