राजेश खन्नाच्या ‘त्या’ सल्ल्यावर डिंपल कपाडियाला झाले होते हसू अनावर; वाचा पुर्ण किस्सा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत अनेक प्रसिद्ध जोड्या झाल्या आहेत. या जोड्यांना एकत्र पाहणे प्रेक्षकांना खुप आवडते. याच जोडींमधली एक जोडी म्हणजे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची. लोकांना या दोघांची खऱ्या आयूष्यातील जोडी खुप आवडत होती.

राजेश खन्ना इंडस्ट्रीतील सर्वात मोठे स्टार होते. त्यांच्यासारखे स्टारडम दुसऱ्या कोणत्याही कलाकाराने पाहीले नाही. लाखो तरुणींचे त्यांच्यावर प्रेम होते. पण ते मात्र अभिनेत्री डिंपल कपाडियाच्या प्रेमात पडले होते.

दोघांची पहीली भेट अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये झाली होती. कार्यक्रमामध्ये डिंपलला पाहताच क्षणी राजेश खन्ना त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९७३ मध्ये डिंपलले १५ वर्ष मोठ्या राजेश खन्नासोबत लग्न केले होते. लग्नानंतर अनेक वर्षे दोघांचा संसार सुखाने सुरू होता. दोघे एकमेकांची खुप काळजी घ्यायचे.

डिंपलने लग्नांनंतर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. त्यांनी त्यांच्या संसारावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यात त्या खुप आनंदी होत्या. राजेश खन्ना आणि डिंपल एकत्र आनंदी होते. त्यांची मैत्री देखील खुप चांगली होती.

लग्नाच्या काही दिवसांनंतर डिंपल कपाडिया मित्रांसोबत चित्रपट पाहायला बाहेर गेल्या होत्या. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर त्यांना रस्त्यावर काही लोकांनी अडवलं आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

शेवटी राग अनावर झाल्यानंतर डिंपलने त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. काही वेळातच ही गोष्ट राजेश खन्नापर्यंत पोहोचली. हे ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला.

डिंपल भेटल्यानंतर राजेश खन्नाने हसायला सुरुवात केली. डिंपलला काहीही कळत नव्हते. त्यांनी राजेश खन्नाला हसण्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी तु त्या लोकांना हिंदीतून शिव्या दिल्यास का? असा प्रश्न विचारला.

डिंपलने हो बोलताच त्यांनी परत हसायला सुरुवात केली. त्यांनी डिंपलला सांगितले की, ‘तु सुपरस्टारची बायको आहेस. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर लोकं तुला त्रास देणारच म्हणून मी सांभाळून राहा आणि शिव्या द्यायच्या असतील तर इंग्रजीमधून द्या’.

राजेश खन्नाचा हा सल्ला ऐकल्यानंतर डिंपलला धक्का बसला. त्यांना काही कळत नव्हते. त्यावर राजेश खन्ना म्हणाले की, ‘शिव्या देताना हिंदीतून द्या म्हणजे लोकांना कळणार नाही. ज्यामुळे तुझे स्टेटस नीट राहील’.

महत्त्वाच्या बातम्या –

निर्मात्याने अंकिता लोखंडेकडे केली नको ती मागणी; तिचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

दारूच्या नशेतील अजय देवगनाला दिल्लीत मारहाण? स्वता अजयनेच केला खुलासा; म्हणाला..

‘तारक मेहता’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन

ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.