रांगडांग रांगडांग हलगी वाजती, बारामतीच्या राधा खुडेच्या आवाजाने महाराष्ट्र थिरकला, पहा व्हिडीओ

चांदण चांदण झाली रात, एकविरेची पाहत होते वाट…, बाजाराला विकण्या निघाली दही, दुध, ताक आणि लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी…, मल्हारी भोळा, जीवींचा जिव्हाळा, काय सांगू मी त्याची कहाणी…, तुझ्या ऊसाला लागल कोल्हा या गाण्यांच्या बोल गाऊन पुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी वालचंदनगर येथील राधा दत्तू खुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिचा नवीन व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. वालचंदनगर येथे राहणारी राधा खुडे ही सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिची आई शिला खुडे ह्यांचा भाजीपाल्याचा गाडा आहे. तसेच त्या शिलाईचेही काम करतात.

त्यातूनच त्यांचे घर चालते. तर वडील दत्तू खुडे हे छोटा मोठा व्यवसाय करतात. राधाचे शिक्षण हे वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयात झाले आहे. सुरूवातीपासूनच तिला गायनाची आवड होती. तिने जंक्शनजवळील भारतीय कला महाविद्यालयात कला शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले आहे.

राधाचा आवाज अप्रतिम असल्यामुळे तिची निवड कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात झाली आहे. पाच हजार स्पर्धकांमधून तिची निवड झाली आहे. तिने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत.

तिच्या आवाजाने पुर्ण महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला आहे. तिच्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिने गायलेले ऊसाला लागल कोल्हा हे गाणे खुप फेमस झाले होते. तिच्यामुळे इंदापुरचे नाव मोठे झाले आहे. राधाला चंदन कांबळे यांनी गायन शिकवले आहे.

ग्रामीण भागातील अनेक लोक आवर्जुन राधाचे गाणे ऐकत असतात. तिने गायलेले एक गाणे सध्या खुप धुमाकूळ घालत आहे. तिने गायलेले रांगडांग रांगडांग हलगी वाजती हे गाणे सध्या सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. तिचे गाणे ऐकून परिक्षकही नाचू लागले. सगळ्यांनीच तिने गायलेले गाणे खुप आवडले.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: लाईव्ह शोमध्ये गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न, गायिकेने शिकवला धडा
मित्राने सांगीतले राॅकेल पिल्यावर कोरोना जातो, मित्राचे ऐकले व गमावला जीव; मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला
सोनू सूदच्या मदतीवर कलेक्टरने व्यक्त केला संशय; सोनूने थेट पुरावेच फेकले तोंडावर

कुली चित्रपटातील हा चिमुकला आठवतो का? आता हा बिझनेस करून कमावतोय करोडो रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.