पृथ्वीवरचे तुझे काम संपलेय, तू आता परत ये; साधूने आत्महत्या करून लिहिली सुसाईड नोट

भारतीय समाजात साधू महाराजांचे महात्म्य पुराण काळापासून चालत आलेले आहे. जैन, बुद्ध आणि हिंदू धर्मात साधू संतांनी धर्माचे महत्व आधीपासूनच सांगितलेले आहे. जैन धर्मातील साधू पण नियमांचे पालन कटाक्षाने करतात.

जैन धर्मात जर साधू बनायचे असेल तर संसाराचा त्याग तर करावा लागतो पण सोबतीला संपत्तीचा पण त्याग करावा लागतो. जैन धर्मातील एका साधूच्या आत्त्महत्येमुळे सगळीकडेच एकाच खळबळ उडाली असून आत्महत्या का केली हे अजून पर्यंत समजलेले नाही.

साधूने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. साधूने आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली होती. ती चिट्ठी वाचून उपस्थितांच्या पायाखालची माती सरकली आहे. साधूच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय ते अजून स्पष्ट झालेले नाही.

साधूचे नाव किशोर लाल मुनी महाराज (नाव बदलले) आहे. किशोर लाल यांनी बुधवार दिनांक १९ मेला रात्री आत्महत्या केली आहे. किशोर लाल यांनी किशोर लाल यांनी घाटकोपर येथील जैन मंदिरात आत्महत्या केली आहे.

साधूने केलेल्या आत्महत्येबद्दल गुरुवार दिनांक २० मेला माहिती मिळाली. साधूने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साधूच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली आहे.

साधूने अचानक आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे एकाच खळबळ उडाली आहे. साधूने त्याच्या चिट्ठीत लिहिले आहे की, तुझे पृथ्वीवरचे काम संपले असून तू आता परत ये असं चिट्ठीत लिहिले आहे. पोलीस याबाबतच अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या
‘तेव्हा मला ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची’; व्हायरल क्लिपवर राधिकाने सांगितला अनुभव

‘नवाजुद्दीन सिद्दीकी साधाभोळा नाही’, एअर होस्टेससोबत फ्लर्ट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

कॅमेरा सुरूच होता आणि आलिया भट्टच्या खोलीत विना शर्ट दिसला रणबीर कपूर, विडिओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.