अजबंच! ही चित्रपट निर्माती चक्क खाली डोकं वर पाय करुन बसली गाडीत; पहा व्हिडिओ

सेलिब्रिटी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेकदा अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे लाईव्ह स्टंटच्या व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आता सध्या चित्रपट निर्माती क्रिषिका लुल्लाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती एक स्टंट करताना दिसून येत आहे. क्रिषिका एख निर्माती असली तरी तिचा फिटनेस हा एका अभिनेत्री सारखाच आहे.

क्रिषिका नेहमीच आपल्या फिटनेसवर लक्ष देत असते. अशात ती जिमवरुन परतानाचा एक व्हिडिओ आला आहे. ज्यामध्ये ती एक स्टंट करताना दिसून येत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

क्रिषिक या व्हिडिओमध्ये ती खाली डोक वर पाय करुन गाडीत बसताना दिसत आहे. सुरुवातीला ती फुल फ्लिप मारते. तेव्हा तिचे पाय हे गाडीवर असतात. त्यानंतर ती दोन्ही पाय खिडकीतून आत टाकते आणि स्वत:च पुर्ण शरीर गाडीत ओढते. हा पुर्ण स्टंट तिने सफाईने आणि खुप पटकन केला आहे. त्यामुळे हा स्टंट बघणारा प्रत्येक जण आश्चर्यचकितच होतो.

हा पुर्ण स्टंट करण्यात तिचा फिटनेसच कामी आला आहे. सध्या सोशल मीडियावर क्रिषिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या स्टंटवर तिच्या चाहत्यांनी अनेक हटके कमेंट्स दिल्या आहे.

क्रिषिका ही एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. तिने रांझना, तनु वेड्स मनू रिटर्न, देसी बॉईस या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. क्रिषिका ही सुनिल लुल्ला यांची पत्नी आहे. सुनिल हे इरोस इंटरनॅशनलचे एमडी आणि वाईस चेअनम आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाळासाहेब ठाकरे नाराज असत तेव्हा खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके
कोरोनात लाखो कमवलेल्या या ड्रायव्हरचं मार्केटींग बघून बडे मार्केटींग गुरू तोंडात बोट घालतील
धक्कादायक! मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.