तु अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस; हटके लुकमुळे अभिनेत्री प्रियंका उध्वानी झाली ट्रोल

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रीटी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक अभिनेत्री बोल्ड फोटोशुट करत असतात. अनेक अभिनेत्री तर टॉपलेस फोटोशुट सुद्धा करत असतात. त्यामुळे ते खुप चर्चेत येत असतात.

आता असाच एका अभिनेत्रीचा एक बोल्ड फोटो खुप चर्चेत आला आहे. या फोटोवर अनेकांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे, तर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. हा सर्व प्रकार अभिनेत्री प्रियंका उध्वानीसोबत घडला आहे.

प्रियंका सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. तिच्या अनेकदा वेगवेगळ्या अंदाजात फोटोशुट करत असते. आता ती तिच्या एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आले आहे. या फोटोतील तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेक लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

प्रियंकाने अंशुल पांडेसोबत हे फोटोशुट केले आहे. या फोटोमध्ये दोन्ही काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसत आहे. समोरुन हा कोट पुर्णपणे ओपन आहे. त्यामुळे प्रियंका खुप बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिचे कौतूक केले आहे, तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

काहींनी कमेंटमध्ये प्रियंकाला हॉट म्हटले आहे, तर काहींनी तु अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस, लाज वाटते तुझी, अशा भाषेत ट्रोल केले आहे. तर काही लोकांनी हे तर खुपच बोल्ड झालं अशा भाषेत तिला ट्रोल केलं आहे.

ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेतून प्रियंकाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. या मालिकेमध्ये ती करिश्माची भुमिका साकारत आहे. तसेच या मालिकेत सहकाराच्या भुमिकेत अंशुल पांडे आहे. हे दोघे पण एकमेकांना डेट करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: फटाकांच्या आवाजांमुळे हत्ती संतापला, वरातीत आलेल्या लाखो रुपयांच्या गाड्यांचा केला चुराडा
लागीर झालं फेम आज्याचा धम्माल डान्स विडिओ बघितला का? पाहा जबरदस्त विडिओ
पहिल्या पत्नीचे ‘ते’ पत्र वाचून अमीर खान खूप रडला, जाणून घ्या काय घडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.