प्रियंका चोप्राच्या सासूला बघून तुम्ही व्हाल घायाळ; दिसते खुपच कमाल

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायित झाली आहे. तिने ११ वर्ष लहान निक जोनससोबत लग्न केले आहे. लग्नानंतर ती तिच्या कुटुंबासोबत युएसमध्ये शिफ्ट झाली आहे. ती अनेक वेळा भारतात येत असते.

प्रियांका एक चांगली अभिनेत्री तर आहेच. पण त्यासोबतच ती खुप चांगली सुन देखील आहे. प्रियंका तिच्या घरातील प्रत्येकाची लाडकी आहे. प्रियंकाचे तिच्या सासूसोबत खुप चांगले नाते आहे. त्या एकमेकींच्या खुप चांगल्या मैत्रीणी आहेत.

तिची सासू डेनिस जोनसला देखील प्रियांका खुप आवडते. त्यामुळेच प्रियंका जोनस कुटुंबात एवढ्या लवकर मिक्स झाली आहे. सासूसोबतच घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत प्रियंकाचे खुप चांगले नाते आहे. ती सर्वांची लाडकी आहे.

प्रियांका चोप्रा आणि तिच्या सासूमध्ये खुप कमी वयाचे अंतर आहे. प्रियंका ३७ वर्षांची आहे. तर तिच्या सासूचे वय ५४ आहे. दोघींमध्ये फक्त १६ वर्षांचे अंतर आहे. त्या दोघी सासू सुन कमी आणि नणंद भावजयी जास्त दिसतात.

डेनिस प्रियंका आणि निकच्या लग्नावेळी भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला होता. त्यांनी लग्नातील सगळ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय पोशाख परिधान केला होता. त्यांच्या भारतीय वेशात खुपच सुंदर दिसत होत्या.

प्रियांकाच्या लग्नाला डेनिसने खुप एंजॉय केले होते. अनेकदा प्रियंका तिच्या सासूसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे हे फोटो काही वेळात व्हायरल होतात. कारण प्रियंकाची सासू देखील खुप प्रसिद्ध आहे.

महत्वाच्या बातम्या –

रेखाचा त्यांच्या वडीलांनी कधीच मुलगी म्हणून स्वीकार केला नाही; कारण ऐकूण धक्का बसेल

८० च्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता अशी दिसतेय की डोळ्यांवर विश्वास बसनार नाही

‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार आठवते का? से’क्स रॅकेटमध्ये करण्यात आली होती अटक

…म्हणून लग्नानंतर श्रीदेवीने अनिल कपूरसोबत रोमॅंटिक चित्रपट करायला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.