प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

प्रियंका चोप्राला इंटरनॅशनल स्टार म्हणून ओळखले जाते. भारतासोबतच भारता बाहेर देखील प्रियंकाचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी प्रियंका सोशल मिडीयावर सक्रिय असते. ती तिच्या आयूष्यातील अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्रियंकाचे स्टारडम खुप मोठे आहे. त्यामूळे तिला अनेक ठिकाणावरुन कामाच्या संधी येत असतात. ती अनेक मोठ्या ब्रॅंडसाठी काम करते. तिचे नवनवीन फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. या वेळेस देखील तिचे काही फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

प्रियंकाने इंस्टाग्रामवर ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमाल दिसत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांसोबतच बॉलीवूड कलाकारांनी देखील त्यावर कमेंट्स केल्या आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत.

२००० मध्ये मिस इंडीया ही स्पर्धा जिंकल्यानंतर प्रियंकाने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. प्रियंकाने एका तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनतर तिने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला..

एका पेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करुन प्रियंकाने बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. डॉन, मुझसे शादी करोगी, बारिश, ऐकराज, क्रिश अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रियंका चोप्राने काम केले.

चित्रपटांसोबतच प्रियंका तिच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांसोबत प्रियंकाचे नाव जोडले गेले होते. पण २०१८ मध्ये प्रियंकाने हॉलीवूड अभिनेता निक जोनससोबत लग्न केले.

लग्नानंतर प्रियंका हॉलीवूडमध्ये स्थायित झाली. ती अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्यासोबतच ती अनेक मोठ्या मॅगजीन आणि ब्रॅंडसाठी काम करत आहे. त्यामूळे तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

महत्वाच्या बातम्या –

नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार

काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

बिकनी घातलेल्या अभिनेत्रीसोबत फोटोशूट अमिताभला पडले होते महागात; घरातून बाहेर पडणे झाले होते कठिण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.