फ्लाईटमध्ये दारु पिऊन टल्ली झाली होती प्रियंका चोप्रा; त्यानंतर तिने जे केले ते ऐकून धक्का बसेल

बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या नावाचा डंका वाजवणारी प्रियंका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामूळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होत असते. भारत असो किंवा अमेरिका प्रियंका नेहमीच लोकांसाठी चर्चेचा विषय बनलेली असते.

प्रियंका सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती चाहत्यांसोबत तिच्या आयूष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. त्याच्यासोबत आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन ती चाहत्यांची झोप उडवत असते.

प्रियंकाच्या चाहत्यांना तिच्या आयूष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. म्हणून प्रियंकाचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच तिचा फ्लाईटमधला एका किस्सा चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामूळे अनेकांना धक्का बसला होता. जाणून घेऊया काय आहे तो पुर्ण किस्सा.

प्रियंकाने बॉलीवूडमध्ये यश मिळाल्यानंतर लगेच हॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर तिला तिकडे देखील चांगले यश मिळाले. त्यामूळे तिचा बॉलीवूड ते हॉलीवूड प्रवास सुरु असायचा. हा किस्सा प्रियंकाच्या लग्नापूर्वीचा आहे.

प्रियंका एके दिवशी मुंबईहून अमेरिकेला जात होता. त्यावेळी तिला फ्लाईटमध्ये दारु पिण्याची इच्छा झाली. मग काय प्रिंयकाने लगेच दारु मागवली आणि त्यासोबत खायला अनेक गोष्टी मागवल्या. प्रियंकाने ऑर्डर केलेली दारु खुप महाग होती. तिने एकानंतर एक असे तीन पेग घेतले.

एवढी दारु घेतल्यानंतर प्रियंकाचे डोके चांगलेच जड झाले. तिला दारु चढली होती. अशा परिस्थितीमध्ये प्रियंका लहान बाळासारखी वागू लागली. त्यामूळे सगळ्या फ्लाईटमध्ये तिची चर्चा सुर झाली. ती लहान मुलाप्रमाणे सगळ्या गोष्टी करु लागली.

शेवटी प्रियंका झोली गेली आणि फ्लाईट थांबल्यानंतर उठली. प्रियंकाचा अशा अवस्थेतील एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. पण थोड्या वेळाने तो डिलीट करण्यात आला. दारु पिलेल्या प्रियंकाची ही अवस्था बघण्यासारखी होती.

महत्वाच्या बातम्या –

माधूरी दिक्षित आणि नोरा फतेहीचा सोशल मिडीयावर धुमाकूळ; दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल

राजकुमारचा अंदाज पाहून पागल झाल्या होत्या स्मिता पाटील; केला झोपून मेकअप करायचा हट्ट

राजकुमारची बराबरी करणे स्मिता पाटीलला पडले होते चांगलेच महागात; वाचा पुर्ण किस्सा

वयाच्या ४५ व्या वर्षी एकता कपूर अडकणार विवाह बंधनात; जाणून घ्या कोण आहे होणारा नवरा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.