ऐश्वर्या रॉय, काजल अग्रवाल, अनुष्का शर्मा यांच्या दागिन्यांची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या…

मुंबई । बॉलीवूड कलाकार वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. त्यांचे चित्रपट देखील करोडोंची कमाई करतात. तसेच त्यांचा दैनंदिन खर्च देखील मोठा असतो. सर्व गोष्टी त्यांच्या महाग असतात. त्यांच्या गाड्या, त्यांचे कपडे हे देखील खूप महाग असतात. त्यांचे आयुष्य सामान्य माणसांपेक्षा वेगळे असते.

आता काही अभिनेत्रींच्या दागिन्यांची चर्चा सध्या होत आहे. यामध्ये ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असली तरी, जेव्हा अभिनेत्रींच्या मंगळसुत्राची चर्चा होते. ऐश्वर्या रॉय-बच्चनच्या मंगळसुत्राची किंमत ४५ लाख रुपये आहे. ती एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे.

तसेच बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहली बरोबर लग्न केले. तिच्या मंगळसुत्राचीही बरीच चर्चा झाली. मंगळसुत्राची किंमत ५२ लाख रुपये आहे. तसेच तिच्या लग्नातील शालूची देखील मोठी चर्चा झाली होती. तिने परदेशात लग्न केले आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या लग्नाला अनेक वर्षे झाली. तिच्या देखील मंगळसुत्राची मोठी चर्चा झाली. लग्नात तिने चोकर डिझाइनचे डबल लेयर मंगळसुत्र घातले. तिच्या मंगळसुत्राची किंमत ३० लाख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.

साऊथची अभिनेत्री काजल अगरवाल हिचे मंगळसुत्र देखील महाग आहे. अगदी दीपिका पदुकोणच्या मंगळसुत्राची कॉपी आहे. दोघींचही डिझाइन सेम असले तरी काजलचे मंगळसुत्र थोडे छोट आहे. ती हनिमूनला माळदीवला गेली होती.

तसेच काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने देखील लग्न केले. तिने बिझनेसमन आनंद आहुजा सोबत लग्न केले. तिचे मंगळसुत्र उशीता रावतानीने डिझाइन केले होते. तिच्या लग्नाची देखील बरीच चर्चा झाली होती. ती सध्या दिल्लीतील आलिशान घरात राहते.

ताज्या बातम्या

रामदेव बाबा यांच्या त्या वक्तव्यावर IMA आक्रमक; बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्लास्टिक बाटल्यांच्या सहाय्याने पोहोचला दुसऱ्या देशात; सैनिकांना म्हणाला, मी परत जाण्यापेक्षा मरणे पसंत करतो

प्लास्टिक बाटल्यांच्या सहाय्याने पोहोचला दुसऱ्या देशात; सैनिकांना म्हणाला, मी परत जाण्यापेक्षा मरणे पसंत करतो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.