६ प्रेग्नेंट महिलांना घेऊन लग्नात पोहोचला युवक, म्हणाला मी सगळ्या मुलांचा बाप

नायजेरिया | आफ्रिकेत पश्चिमेला स्थित नायजेरियाला फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरियासुद्धा म्हटले जाते. नैसर्गिकरित्या सुंदर असलेल्या देशात सध्या एक युवक खूप चर्चेत आहे.

हा युवक आपल्या मित्राच्या लग्नात ६ गर्भवती महिलांना घेऊन पोहोचला आणि म्हणाला या ६ मुलांचा बाप मीच आहे. सगळ्या महिलांनी एकाच रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याने गुलाबी रंगाचा सूट घातला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या युवकाचे नाव प्रिटी माईक असे आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. प्लेबॉय म्हणून प्रसिद्ध असलेले प्रिटी माईक यांचा त्यांच्या ६ महिलांसोबतचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.

मित्राच्या लग्नात प्रिटी माईक यांचीच चर्चा जास्त होती. माईक यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले की सध्या ते सगळ्यात आनंदी जीवन जगत आहेत आणि आता ६ मुलांचे बाप बनणार आहेत.

आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्यांच्या ६ पत्नी एक वेळेस गर्भवती झाल्या आहेत. असे बोलले जात आहे की, मागच्या वर्षीच माईकने या ६ महिलांसोबत लग्न केले आहे. पूर्वीच्या काळात राजे महाराजे माईकसारख्या जास्त महिलांसोबत लग्न करत असत.

मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती महिलांमध्ये २ महिला त्याच्या आधीच्या प्रेमिका आहेत उरलेल्या महिलांसोबत सध्या तो रिलेशनशिपमध्ये आहे. २०१७ मध्ये वादग्रस्त फोटो पोस्ट केल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली होती. नायजेरियन प्लेबॉय pretty mike of legos ची चर्चा आता पूर्ण जगात होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात रहायच तर मराठी व महाराष्ट्राचा सन्मान करावा लागेल; कुमार सानूंनी बेताल कार्ट्याला सुनावले

जवान शहीद झाल्याच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नाही; अख्या गावावर दु:खाचा डोंगर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.