काय सांगता! चक्क कुत्रा चालवतोय सायकल, तुम्हीही व्हाल अवाक, पहा व्हिडिओ

नवी दिल्ली । सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ थरारक असतात. तर काही व्हिडिओ हे प्रेरणा देणारे असतात. तर काही लहान मुलांचे क्यूट व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

तर काही प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्राण्यांची विशेष आवड असणारे लोक अनेकदा त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आपण सर्वांनी माकड, मांजर आणि कुत्रा अशा प्राण्यांचे डान्स व्हिडिओ इंटरनेटवर अनेकदा पाहिले असतील.

मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला सायकल चालवताना पाहिलेय का? बहुतेक लोकांचे उत्तर नाही, असेच असेल. कारण सायकल ही आपण शक्यतो माणसांनीच चालवताना पाहिली आहे. त्यामुळे, कुत्रा सायकल कशी चालवेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

या व्हिडिओमध्ये एक कुत्रा सायकल चालवताना दिसत आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की चार पाय असणारा कुत्रा सायकल कशी चालवू शकेल. मात्र, ट्रेनिंग मिळाल्यास हे प्राणी काहीही करू शकतात. सायकल चालवणाऱ्या या कुत्र्याचा व्हिडिओ animals_dose नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

या व्हिडिओमध्ये एक सायकल चालवत आहे. तो सायकलिंगमध्ये किती ट्रेंड आहे, याची कल्पना हा व्हिडिओ पाहून येते. कारण तो अगदी अवघड रस्त्यावरुनही न डगमगता सायकल चालवत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. बहुतेकांनी असे म्हटले आहे, की त्यांनी पहिल्यांदाच कुत्र्याला सायकल चालवताना पाहिले आहे. या व्हिडिओला भरपूर प्रमाणात लाईक देखील करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

चीन: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून आत गेला २० सेंटीमीटरचा ईल मासा, करत होता ‘हे’ काम

उद्धव ठाकरेंनी सांगितले फडणवीसांसोबत पाहणी करण्याचे कारण; म्हणाले, सकाळी मला असे समजले की..

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत या सिरीजमध्ये झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर, चाहते झाले खुश

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.