प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांचा लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या लग्न करणार, पण…

प्रसिद्ध प्रवचनकार म्हणून जया किशोरी यांना ओळखले जाते. त्या वेगवेगळी भाषणे देखील देतात. यामुळे त्या चर्चेत असतात. त्यांचा आवाज देखील लोकांना मंत्र मुग्ध करतो. आता त्या वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. सातव्या वर्षापासून त्यांनी आध्यात्मिक क्षेत्राशी जोडून घेतले.

जया किशोरी यांचा यामध्ये अभ्यास देखील आहे, त्या भगवान श्रीकृष्णाच्या मोठ्या भक्त आहेत. त्यांनी अनेक भक्तिगीते गायली आहेत. ती मोठी प्रसिद्ध देखील आहेत. जया किशोरीचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे. आता मात्र त्यांना लग्न करायचे आहे.

जया किशोरीच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती कोणत्या प्रकारची व्यक्ती तिची जीवनसाथी बनू शकते हे सांगत आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. जो व्यक्ती माझ्यातील चांगल्या गोष्टीच नव्हे तर माझ्यातील वाईट गोष्टींवर देखील प्रेम करेल आणि त्याचे निराकरण करतो तोच माझा जीवनसाथी होऊ शकतो.

त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. या माध्यमातून त्या लोकांच्या संपर्कात असतात. जो व्यक्ती लग्नाचा निर्णय तत्काळ घेते, परंतु कधीकधी तो दीर्घकाळ संबंध टिकवून ठेवण्यास असमर्थ असतो. असे म्हणतात की संबंध तुटण्यामागील मुख्य कारण म्हणजे लोक एकमेकांना समजून घेत नाहीत.

लग्नाचा निर्णय मनापासून तसेच पूर्ण विचार करून घेतला गेला पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे, लग्नाविषयी जया किशोरी पुढे सांगते की लग्नाचा अर्थ असा आहे की आपल्याला एका व्यक्ती सोबत एकाच छताखाली जगावे लागेल. असेही त्या म्हणाल्या.

तिचे कोट्यवधी चाहतेही आहेत. तिच्या भजनाचे आता अल्बमही आलेले आहेत. गुगलवर तिचे वय, वैवाहिक आयुष्य, पती याबद्दल माहिती खूप वेळा सर्च केली जाते. तिच्या प्रचवनामधून येणाऱ्या पैशातून दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाते.

ती गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जेवणचीही काळजी घेतली जाते. जया किशोरीच्या यूट्यूब चॅनलवर ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सर्वांच्या संपर्कात असते.

ताज्या बातम्या

“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात पॉवर, शिवसेनेत माज असायलाच हवा”

अरे वाह! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी बहरला डबल आनंद; झाला जुळ्या बाळांचा बाप

आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.