दिग्दर्शक प्रकाश झा यांची पहीली पत्नी होती सेक्स वर्कर? रातोरात बदलले होते घर

इंडस्ट्रीतील अभिनेत्रींसाठी अभिनयाचा रस्ता कधीच सोपा नसतो. त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री आजच्या काळातील असो किंवा जुनी त्यांच्या अडचणी कधीच कमी होत नाहीत. पण तरीही अभिनेत्री हिम्मत न हारता प्रत्येक अडचणीचा सामना करत राहतात.

कधी कधी तर लोक त्यांच्या सगळ्या सीमा पार करुन जातात. त्यामूळे इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांसाठी अडचणी निर्माण होतात. असेच काही तरी अभिनेत्री दिप्ती नवलसोबत झाले होते. लोकांच्या एका गैरसमजामूळे दिप्ती यांचे नाव सेक्स रॅकेटमध्ये आले होते. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

दिप्ती नवलचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. इंडस्ट्रीमध्ये खुप कमी अशा अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जाते. ७० आणि ८० च्या दशकामध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.

दिप्ती नवल यांनी १९७८ मध्ये रिलीज झालेल्या ‘जुनून’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. त्यांच्या दमदार अभिनयामूळे त्यांना आर्ट चित्रपटात देखील काम भेटत होते.

चित्रपटातील भुमिका छोटी असो किंवा मोठी दिप्ती नवल त्यांच्या दमदार अभिनयाची छाप लोकांच्या मनावर सोडायच्या. १९८५ मध्ये त्यांनी दिग्दर्शक प्रकाश झासोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या १७ वर्षांनंतर दोघे वेगळे झाले.

दिप्ती नवलने त्यांच्या करिअर अनेक सुपरहिट चित्रपट केले होते. पण त्यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये ‘चश्मेबहाद्दूर’ चित्रपटाचा समावेश होतो. काहि वर्षांनी दिग्दर्शक डेविड धवनने या चित्रपटाचा रिमेक बनवला. चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू दिप्ती नवलची भुमिका निभावत होती.

या संदर्भात चौकशी करण्यासाठी काही पत्रकार दिप्ती नवल यांच्या घरी गेले होते. त्या दिवशी दिप्ती घरात एकट्या होत्या. अनेक पत्रकार एकत्र आल्यामूळे त्यांच्या घरात गोंधळ सुरु होतो. हा गोंधळ सुरु असल्यामूळे सोसायटीतील लोकांना वाटत होते की, दिप्तीच्या घरी शुटींग सुरु आहे.

त्यामूळे सोसायटीतील लोकं न विचारता दिप्तीच्या घरी आले. सोसायटीतील लोकांच्या या वागण्यामूळे दिप्ती खुप चिडल्या आणि त्यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. दिप्तीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामूळे सर्वांनाच धक्का बसला. लोकांना वाटले की, दिप्तीच्या घरी काही तरी चुकीचे काम सुरु होते. ते काम लोकांच्या समोर आल्यामूळे त्यांनी घर बदलले.

एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी टिव्हीमध्ये आणि पेपरमध्ये दिप्तीचे नाव एका सेक्स रॅकेटसोबत जोडण्यात आले. ही बातमी वाचल्यानंतर दिप्ती नवल आणि त्यांच्या कुटूंबाला खुप मोठा धक्का बसला. दिप्तीची तब्येत खराब झाली. त्या अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या.

हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर त्यांनी मिडीयासमोर येऊन सांगितले की, कोणत्याही सेक्स रॅकेटसोबत त्यांचा काहीही संबंध नाही. हा सगळा गैरसमज आहे. आजपर्यंत या गोष्टीबद्दल खरी कोणालाही माहीती नाही. दिप्ती नवल यांनी देखील परत कधी त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही.

महत्वाच्या बातम्या –
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
ऐश्वर्या रॉय, काजल अग्रवाल, अनुष्का शर्मा यांच्या दागिन्यांची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या…
माधूरी दिक्षित ‘धक धक करने लगा’ या गाण्यात ‘आऊच’ का म्हणाली?; तब्बल ३० वर्षांनंतर झाला खुलासा
लाइमलाईटपासून दुर ‘असे’ आयूष्य जगत आहे अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.