प्राजक्ता माळीच्या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा फोटो

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहीले जाते. तिने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने तिने महाराष्ट्रीतील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्राजक्ता माळी हे मराठी टेलिव्हिजनवरचे खुप मोठे नाव आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सौंदर्यावर महाराष्ट्रातील अनेक मुलं फिदा आहेत.

प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या फोटोंना आणि व्हिडिओला फॅन्सला खुप पसंत करतात. ती तिच्या इंस्टाग्राम आकाउंटवर रोज नवनवीन पोस्ट करत असते.

प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

खुप कमी वेळात तिच्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या रूपाने सर्वांना वेडं लावले आहे.

प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्या नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असतात. प्राजक्ता तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी वेगवेळ्या फोटो पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक फोटो लाखो लाईक्स आणि कंमेंट्स मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या –

सनी देओलला चित्रपटात घेतले तर पुढच्या चित्रपटात धर्मेंद्र फुकट काम करणार; बाप लेकाची अजब ऑफर

अभिषेक अमिताभ बच्चनचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले? अभिषेक म्हणतो..

दया भाभीने सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा; म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.