लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर लावली आग; पहा फोटो

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहीले जाते. तिने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने तिने महाराष्ट्रीतील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्राजक्ता माळी हे मराठी टेलिव्हिजनवरचे खुप मोठे नाव आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सौंदर्यावर महाराष्ट्रातील अनेक मुलं फिदा आहेत.

छोट्या टेलिव्हिजवरील प्राजक्ता मोठ्या पडद्यावर देखील चांगलीच प्रसिद्ध आहे.प्राजक्ता सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ती तिच्या इंस्टाग्राम आकाउंटवर रोज नवनवीन पोस्ट करत असते.

तिच्या पोस्टला तिच्या फॅन्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. काही वेळातच तिच्या पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. या वेळेस देखील तिच्या पोस्टला चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. लाल रंगाचा टॉप आणि काळ्या कलरच्या स्कर्टमध्ये ती खुप हॉट दिसत आहे.

प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांनी खुप पसंत केले आहे. खुप कमी वेळात तिच्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ

प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्या नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असतात. प्राजक्ता तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी वेगवेळ्या फोटो पोस्ट करत असते.

महत्वाच्या बातम्या –

नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार

अभिनेता संग्राम समेळच्या दुसऱ्या लग्नाचा थाटमाट, ‘या’ खास व्यक्तीशी घेतले सात फेरे; पहा फोटो

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्रीने सोशल मिडीयावर शेअर केले बाथटबमधील अंघोळ करतानाचे फोटो; लोकांमध्ये रंगली चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.