Share

..तर मी कॅमेऱ्यासमोर टॉपलेस होणार, पुनम पांडेची चाहत्यांना अजब ऑफर, उडाली खळबळ

poonam pande

कंगना राणावतच्या ‘लॉक अप’ या शो अल्पकाळातच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या शोमध्ये नेहमीच स्पर्धकांकडून काही ना काही वक्तव्ये केली जात असतात. या वक्तव्यांची सोशल मीडियावर चर्चा होत असते. असेच एक वक्तव्य या शोमधील स्पर्धक असणाऱ्या पूनम पांडेने(Poonam Pande) केलं आहे. ती लवकरच तिच्या चाहत्यांना सरप्राईझ देण्याचं प्लॅनिंग करत आहे.(poonam pande strange offer to fans)

अभिनेत्री पूनम पांडे तिच्या चाहत्यांसाठी लाइव्ह कॅमेऱ्यासमोर टॉपलेस होणार आहे. पण यासाठी तिने तिच्या चाहत्यांसमोर एक अट ठेवली आहे. तिने चाहत्यांना व्होट देऊन ‘लॉक अप’ या शोमधून बाहेर पडण्यापासून वाचवण्याची विंनती केली आहे. “तुम्ही मला व्होट देऊन वाचवा आणि मग बघा या जेलमध्ये काय होतं”, असं विधान अभिनेत्री पूनम पांडेने केलं आहे.

‘लॉक अप’ या शोमधील सदस्यांच्या समोर अभिनेत्री पूनम पांडेने हे वक्तव्य केलं आहे. यावेळी अभिनेत्री पूनम पांडे म्हणाली की, “हॅलो मला चार्जशीटपासून वाचवा. मी देवाची शपथ घेऊन सांगते की मी तुम्हाला एक मस्त सरप्राईझ देणार आहे. कॅमेऱ्यासमोर देणार आहे आणि पूनम पांडे स्टाइलमध्ये देणार आहे.”

“तुम्ही मला व्होट देऊन वाचवा आणि मग बघा या जेलमध्ये काय होतं”, असे अभिनेत्री पूनम पांडे म्हणाली आहे. या वक्तव्यामुळे शो मधील इतर सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शोमधील स्पर्धक असणाऱ्या मुनव्वर आणि आजमाने विनोदी पद्धतीने पूनम पांडेला विचारले की, “तू कोणती योजना बनवत आहेस?”

यानंतर शोमधील स्पर्धक विनीत कक्कडने पूनम पांडेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. ‘तू खोटं बोलत आहेस आणि तू काही करणार नाही”, असे विनीत कक्कड पूनम पांडेला म्हणाला. यावर पूनम पांडे म्हणाली की, “जर मला माझ्या चाहत्यांनी नॉमिनेशनपासून वाचवलं तर मी टॉपलेस होणार.” अभिनेत्री पूनम पांडेचे हे विधान ऐकताच इतर स्पर्धक हसू लागले.

काही दिवसांपूर्वी तहसीन पूनावाला या स्पर्धकाने ‘लॉक अप’ या शोमध्ये मी देशाच्या बड्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत रात्र घालवली आहे, असा खळबळजनक खुलासा केला होता. तसेच “माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मी काळी जादू आणि वशीकरण करायचे’, असं वक्तव्य अभिनेत्री पायल रोहतगी हीने केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :-
‘पवारांनी १९९३ ला मुंबईमध्ये १३ व्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती हेतूपुर्वक दिली होती’
धक्कादायक! गरोदर बकरीवर बलात्कार करून केले ‘हे’ भयानक कृत्य, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक
आव्हाडांचा जळगाव दौरा चर्चेत! काँग्रेसच्या आमदारासमोरच माजी नगरसेवकाने पक्षाला ठोकला रामराम, केला राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now