Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणाऱ्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख, म्हणाले…..

Yashoda Naikwade by Yashoda Naikwade
January 9, 2021
in इतर, आरोग्य, क्राईम, ताज्या बातम्या, राजकारण, राज्य
0
महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणाऱ्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख, म्हणाले…..

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला आग लागल्यामुळे गुदमरुन १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. या लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुख व्यक्त केले आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून भंडाऱ्यातील घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत” अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

Heart-wrenching tragedy in Bhandara, Maharashtra, where we have lost precious young lives. My thoughts are with all the bereaved families. I hope the injured recover as early as possible.

— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021

तर गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. “या घटनेबद्दल शब्दांत दु:ख व्यक्त करणे अशक्य आहे. बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या दुखद संकटाच्या प्रसंगात देव त्यांना शक्ती देवो”, अमित शहा म्हणाले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.

‘मी काम करू की सत्कार स्वीकारत फिरू’; कार्यकर्त्यांवर अजित पवार भडकले

औरंगाबाद नामांतरावरून उदयनराजे भडकले, म्हणाले…

‘या’ तारखेला नव्याने सरपंच पदाची आरक्षण सोडत घोषित, आमदार-खासदारांची असेल उपस्थितीत

Tags: PM Narendra ModiPM नरेंद्र मोदीआगभंडाराहॉस्पिटल
Previous Post

‘मी काम करू की सत्कार स्वीकारत फिरू’; कार्यकर्त्यांवर अजित पवार भडकले

Next Post

कोरोना लसीच्या दोन डोसांमध्ये अंतर का ठेवतात? ‘हे’ आहे कारण

Next Post
देशात कोरोनाची दुसरी लाट? तज्ञ म्हणतात, कोरोना लसीशिवाय पर्याय नाही

कोरोना लसीच्या दोन डोसांमध्ये अंतर का ठेवतात? 'हे' आहे कारण

ताज्या बातम्या

पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

January 27, 2021
‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

January 27, 2021
अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

January 27, 2021
स्टेट बॅंकेची भन्नाट योजना; एफडी करा व दुप्पट पैसे मिळवा

स्टेट बॅंकेची भन्नाट योजना; एफडी करा व दुप्पट पैसे मिळवा

January 27, 2021
बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत

बलात्का.राच्या आरोपानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या मुंडेंचं जेसीबीवरुन फुलांची उधळण करत दणक्यात स्वागत

January 27, 2021
चिंताजनक! सौरव गांगुलींची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

चिंताजनक! सौरव गांगुलींची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

January 27, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.