रोहितची एक्स-गर्लफ्रेंड होती खुपच हॉट आणि ग्लॅमरस, कोहलीमुळे झाले होते ब्रेकअप, पाहा फोटो

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण २०१२ मध्ये रोहित शर्मा आणि सोफिया हयात यांच्या रीलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी रोहित शर्मा आणि सोफिया हयातचे अनेक एकत्र फोटो व्हायरल झाले होते आणि त्यांच्या डेटींगच्या बातम्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होत्या.

पण जेवढ्या लवकर त्यांच्या अफेअरच्या बातम्या मिडीयामध्ये पसरल्या होत्या तेवढ्याच लवकर त्यांचे ब्रेकअपही झाले होते. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या काही दिवसांनी मिडीयामध्ये येऊ लागल्या. पण त्यांचा ब्रेकअप झाला कसा? याच्यामागेसुद्धा एक कहाणी आहे.

या गोष्टीचा खुलासा स्वता सोफियाने केला होता. तिने ट्वीट करून ही माहिती दिली होती की त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तिने म्हटले होते की, रोहित शर्माचा साथीदार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीमुळे त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.

सोफिया आणि रोहित एकमेकांना डेट करत होते पण नंतर त्यांचे नात्यात दुरावा येत गेला. नंतर काही दिवसांनी त्यांचे ब्रेकअप झाले. कोहलीमुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये दुरावा आला होता. सोफियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर रोहित शर्माचे प्रेम रितिका सजदेहवर जडले होते.

रोहित आणि रितीका यांची भेट प्रोफेशनल होती. पण नंतर त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली आणि ते चांगले मित्र बनले होते. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये त्या दोघांनी लग्न केले होते. आता त्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत.

विराट कोहलीने असे काय केले की सोफिया आणि रोहितचे ब्रेकअप झाले हे कोणालाच माहिती नाही. सोफियाने याबाबत खुलासा केला होता. सोफिया तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मिडीयावर तिचे फोटोज धुमाकूळ घालत असतात.

महत्वाच्या बातम्या
त्रिदेव, विश्वात्मा चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड सीन्सने लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री आज करते ‘हे’ काम
१५ दिवसाला नवं लग्न, सोनूची १३ लग्न अन् १३ मुलांना लुटलं; अखेर लुटेरी सोनू शिंदे सापडलीच
चक्क १००० मधमाश्यांना अंगावर घेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले फोटोशुट; पहा व्हिडिओ
गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडले घबाड; मशीन आणल्या तरी रात्रभर नोटा मोजून होईना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.