Share

PHOTO: प्रियांका चोप्राने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, सासरच्या पार्टीला घातला इतका छोटा ड्रेस

Priyanka-Chopra-party-pic.

मिस वर्ल्ड अभिनेत्री प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) सध्या हाॅलीवूडच्या(Hollywood) चित्रपटांमध्ये काम करत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीचे जगभरात चाहते आहेत. देसी गर्लने तिच्या कामातून स्व:तची ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसृष्टीत कोणताही गॉडफादर नसताना प्रियंका चोप्रा हीने जगभरातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले.(photo- actress priyanka chopra  dress photo viral )

अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या फॅशन स्टाईलमुळे देखील जगभरात ओळखली जाते. तिच्या फॅशन स्टाईलला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते. अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या सासरच्या मंडळींसोबत अगदी शॉर्ट बोल्ड ड्रेसमध्ये लग्नानंतर फिरायला गेली होती. निक जोनसच्या(Nik Jonas) भावाच्या लग्नापूर्वी त्यांनी एक पार्टी आयोजित केली होती.

या पार्टीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा बोल्ड लूकमध्ये दिसली होती. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जोनस कुटुंब फ्लोरिडाच्या मियामी या ठिकाणी पोहचले होते. या ठिकाणी अभिनेत्री प्रियंका चोप्राने ठळक फिटिंग्ज असलेले आकर्षक कपडे घातले होते. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

१ मे २०१९ रोजी अमेरिकन गायक जो जोनससोबत ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वेबमालिकेतील अभिनेत्री सोफी टर्नर हीचे लग्न झाले होते. यावेळी जोनस कुटुंबाने एक यॉट पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी अभिनेत्री प्रियंका चोप्राने सर्वात बोल्ड ड्रेस परिधान केला होता. या पार्टीमधील अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या फोटोंची खूप चर्चा झाली होती.

यापूर्वी देखील प्रियांका चोप्रा हीने बोल्ड ड्रेस परिधान केले आहेत. २०२१ मध्ये अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने आपल्या पतीसह स्टायलिश लूकमध्ये एन्ट्री केली होती. या कार्यक्रमाकरिता अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने शॉर्ट आणि सुंदर ड्रेसची निवड केली होती.

रेड कार्पेट लूकसाठी अभिनेत्री प्रियांकाने इटालियन लक्झरी फॅशन हाउस ‘डोलसे अँड गबाना’ यांच्या फॉल कलेक्शनमधील कपडे परिधान केले होते. २००७ मध्ये डिझाइन केलेला शिमरी न्यूड गाऊन अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीने परिधान केला होता. हे आऊटफिट पूर्णतः पारदर्शक होते. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीच्या या लूकची जोरदार चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: व्हिक्ट्री साईन, फ्लाईंग किस; हिजाब घालून बुलेट आणि स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या मुलींची बिंदास अदा व्हायरल
अनेक जागांवर मतदानात घोटाळा झाल्याचा सपाच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर
रवीना टंडनची मुलगी सर्व स्टार किड्सना देते टक्कर; तिच्या बोल्डनेसची होतेय सगळीकडे चर्चा, पहा फोटो

बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now